कोरोना संकट । राज्यात मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळं बंदच राहणार
कोविड-१९ या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसागणित वाढत आहे. त्यामुळे काही गोष्टींवर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत.
Sep 25, 2020, 08:57 PM ISTराज्यात प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार, एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित
महाराष्ट्र राज्यात एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित करण्यात आले आहेत.
Sep 24, 2020, 10:11 PM ISTमंत्रालय हॉटस्पॉट : आतापर्यंत १४ मंत्री, अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोना
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
Sep 24, 2020, 06:12 PM ISTधक्कादायक, लॉकडाऊनमुळे तब्बल ६० लाख कर्मचारी बेरोजगार
लॉकडाऊनने देशभरातल्या कर्मचाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ही बाब धक्कादायक आकडेवारीमधून उघड झाली आहे.
Sep 19, 2020, 02:32 PM IST'झी २४ तास'चा इम्पॅक्ट । लोकलच्या १५० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय
कोरोनाचे संकट असल्याकारणाने मुंबई लोकल सेवा बंद आहे. मात्र, अत्यावश्यक सेवेसाठी विशेष लोकल चालविण्यात येत आहेत.
Sep 19, 2020, 08:49 AM ISTकोरोनाचे संकट । नागपूरमध्ये आजपासून जनता कर्फ्यू
आजपासून दोन दिवसांचा जनता कर्फ्यू घेण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींच्या अग्रसहास्तव जनता कर्फ्यू घेण्यात आला आहे.
Sep 19, 2020, 08:08 AM ISTबुलडाणा जिल्ह्यात २ ऑक्टोबरपर्यंत जनता कर्फ्यू, पालकमंत्र्यांची घोषणा
कोरोना रुग्णांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यामध्ये १८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत कडकडीत जनता कर्फ्यू.
Sep 19, 2020, 07:12 AM ISTमराठा आरक्षण : मुख्यमंत्री ठाकरे यांनी बोलावली आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक
मराठा आरक्षणाबाबत आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली आहे.
Sep 16, 2020, 07:13 AM ISTमराठा आरक्षणाला स्थगिती : मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्वाची बैठक
मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाकडे वर्ग करताना २०२० - २१ या वर्षासाठी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे.
Sep 10, 2020, 03:28 PM ISTअर्णब गोस्वामी यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव
अर्णब गोस्वामी ( Arnab Goswami ) यांच्याविरोधात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
Sep 8, 2020, 07:49 PM ISTप्रणव मुखर्जींना श्रद्धांजली वाहताना मुख्यमंत्र्यांचे भाजपला चिमटे
मुख्यमंत्र्यांची माजी राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांना श्रद्धांजली
Sep 7, 2020, 12:56 PM ISTबीडीडी चाळींच्या पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश
अनेक वर्ष रखडलेल्या बीडीडी चाळींच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे. या प्रश्नी खुद्द मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे.
Sep 5, 2020, 10:10 AM ISTस्वाधार योजनेसाठी ३५ कोटी रुपये - मंत्री धनंजय मुंडे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा ३५ कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागाकडून आज वितरित करण्यात आला.
Aug 28, 2020, 08:59 PM ISTमुख्यमंत्री ठाकरे सरकारने घेतले 'हे' महत्वाचे निर्णय । पाहा काय आहेत ते?
मोफत चणाडाळ, निवासी डॉक्टरांच्या वेतनात वाढ, शेतकरी कर्जमुक्तीसाठी रक्कम आदींसह अनेक निर्णय बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
Aug 13, 2020, 10:14 AM ISTमुंबईसह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरु करणार - मुख्यमंत्री
महाराष्ट्रात मुंबईसह सर्व जिल्ह्यांमध्ये साथरोग नियंत्रण रुग्णालये सुरु करणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
Aug 12, 2020, 08:04 AM IST