'मॅडम जरा शांत बसा', मंत्री शिरसाट अॅक्शन मोडवर; सामाजिक न्यायच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना नरकयातना
महायुतीचे खातेवाटप झाल्यानंतर मंत्री संजय शिरसाट अॅक्शन मोडवर दिसून आलेत. सामाजिक न्यायच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना नरकयातना सहन करावी लागत आहे हे कळताच क्षणी त्यांनी वसतिगृहाची झाडाझडती घेतली.
Dec 24, 2024, 10:51 PM IST
मायलेकरांचा मृत्यू... मद्यपींच्या स्कॉर्पिओने केला KWID चा चेंदामेंदा! अंगावर काटा आणणारे Photos
Drink And Drive Accident Killed Family: मरण पावलेल्यांमध्ये महिला, तिची दोन चिमुकली मुलं आणि या मुलांच्या आजीचा समावेश आहे. अपघातामध्ये दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून ज्या मद्यपी तरुणांमुळे अपघात झाला त्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. नक्की घडलं काय आणि अपघातानंतरची घटनास्थळावरील फोटो पाहूयात...
Sep 14, 2024, 10:15 AM IST10 वर्षांनंतर पाळणा हलला, बारशावरुन परतताना अपघातात संपूर्ण कुटुंब संपलं! 6 महिन्यांच्या बाळाचाही समावेश
Chhatrapati Sambhaji Nagar Accident: पुण्यावरुन परत येत असताना या कुटुंबाच्या कारला समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओ कारने जोरदार धडक दिल्याने या कारमधील प्रवाशांचा मृत्यू झाला.
Sep 14, 2024, 09:15 AM ISTबाईsss.. लाडकी बहीण योजनेत चक्क 12 पुरुषांचे अर्ज! असा झाला भांडाफोड
Ladki Bahini Yojana: महाराष्ट्र शासनाच्या या योजनेसाठी अर्ज करण्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक असतानाच एक फारच विचित्र प्रकार समोर आला असून सध्या त्याचीच सगळीकडे चर्चा आहे.
Sep 13, 2024, 12:22 PM IST'Dear Aaho...' नवऱ्याने छळलं तरी..., काळीज पिळवटून टाकणारं शेवटचं पत्र! डॉक्टर पत्नीने उचललं टोकाचं पाऊल
छत्रपती संभाजी नगर शहरात एका 26 वर्षीय विवाहित डॉक्टर तरुणीने आपलं आयुष्य संपवलंय. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच पतीच्या त्रासाला कंटाळून तिने हा धक्कदायक निर्णय घेतला. पण जाण्यापूर्वी तिने 7 पानांची सुसाइड नोट लिहिलंय, जी वाचून डोळे पाणावतात.
Aug 27, 2024, 10:32 AM IST'..तर शरद पवार, उद्धव ठाकरेंना विधानसभेला एकही सभा घेता येणार नाही'; राज ठाकरे कडाडले
Raj Thackeray Warns Uddhav Thackeray Sharad Pawar: छत्रपती संभाजीनगरमधील सुभेदारी विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ठाकरे-पवारांवर संताप व्यक्त करताना थेट इशाराच दिला.
Aug 10, 2024, 02:36 PM IST'जरांगेच्या आंदोलनामागून शरद पवार-उद्धव ठाकरे ज्या प्रकारचं...'; राज ठाकरेंचे गंभीर आरोप
Raj Thackeray Press Conference: राज ठाकरेंनी थेटं नाव घेत अनेकांवर निशाणा साधला. आरक्षणाच्या मुद्द्यावर राज काय बोलणार याबद्दल उत्सुकता असतानाच त्यांनी अनेक गंभीर आरोप केले.
Aug 10, 2024, 02:10 PM ISTमुख्यमंत्री आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर; सिल्लोडमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम
cm eknath shinde tour on chhatrapati sambhaji nagar
Aug 2, 2024, 12:10 PM ISTGoogle Map मुळे UPSC ची परीक्षेला बसता आलं नाही; छत्रपती संभाजीनगरमधील गोंधळ! वर्ष वाया
UPSC Exam 2024 Google Map Issue: अनेक महिने या परीक्षेसाठी मेहनत करुन अगदी छत्रपती संभाजी नगरपर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचा शेवटच्या क्षणी घात झाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले.
Jun 16, 2024, 12:44 PM ISTमुलीच्या अंत्यसंस्कारानंतर बापाने स्वतःला संपवलं; पैशाअभावी लेकीचे उपचार न झाल्याने टोकाचा निर्णय
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावमध्ये मुलीच्या मृत्यूनंतर वडिलांनीही आपलं आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर आणून ठेवल्याने तणाव वाढला आहे.
Apr 8, 2024, 04:19 PM ISTचार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रीक बाईकचा स्फोट CCTV मध्ये कैद! 7 जणांचं कुटुंब होरपळलं; पाहा Photos
Photos Big Fire In Chhatrapati Sambhaji Nagar: पहाटे 3 च्या सुमारास लागलेल्या आगीमुळे एक संपूर्ण कुटुंब जळून खाक झालं आहे. मरण पावलेल्यांमध्ये दोन सख्खे भाऊ, त्यांच्या पत्नी, 2 लहान मुले आणि आई यांच्या समावेश असून सदर घटनाक्रमाचे काही धक्कादायक फोटो समोर आले आहेत. याच फोटोंवर नजर टाकूयात...
Apr 3, 2024, 09:16 AM ISTसंभाजीनगरमध्ये इलेक्ट्रीक बाईकचा स्फोट; एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू
Chhatrapati Sambhaji Nagar Fire: कापडाच्या दुनाला लागलेल्या भीषण आगीमध्ये या दुकानाच्या वरील मजल्यावरच्या घरातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुकानामध्ये रात्री इलेक्ट्रीक बाईकची बॅटरी चार्जिंगला लावण्यात आली होती. याच बॅटरीचा स्फोट होऊन आग लागल्याचा अंदाज आहे.
Apr 3, 2024, 07:55 AM ISTLoksabha Election : नाशिकची जागा राष्ट्रवादीकडेच; इथं भुजबळांना उमेदवारी, तर धाराशिवमध्ये कोणाचं नाव?
Loksabha Election 2024 : लोकसभेच्या रणधुमाळीत राज्यातील काही मतदारसंघांवर बड्या नेतेमंडळींचंही लक्ष होतं. त्याच मतदार संघांच्या जागांचा तिढा आता जवळपास सुटला आहे.
Apr 1, 2024, 11:37 AM IST
Loksabha Election 2024 : महायुतीत 'या' चार जागांचा तिढा सुटेना; वर्षावर पहाटेपर्यंत बैठकांची सत्र
Loksabha Election 2024 : दक्षिण मुंबईपेक्षाही महत्त्वाच्या जागा कोणत्या? जागावाटपात कोणत्या जागांनी वाढवली अडचण? महायुतीत नेमकं काय सुरुये?
Apr 1, 2024, 09:20 AM IST
बहिणीच्या 'लव्ह मॅरेज'ला मदत केल्याने तरुणाची हत्या; वडिलांसमोरच मुलाला संपवलं
Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरुणाची निर्घृण पद्धतीने हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आठवड्याभरावर लग्न आलेलं असताना तरुणाची हत्या करण्यात आल्याने कुटुंबियांना जबर धक्का बसला.
Mar 29, 2024, 08:48 AM IST