एकतर्फी प्रेमातून ट्रेनसमोर ढकलून 20 वर्षीय तरुणीला केलं ठार, बातमी ऐकताच वडिलांनी संपवलं जीवन; कोर्टाने घडवली जन्माची अद्दल
आरोपी सतीशविरोधात सीसीटीव्ही आणि 70 साक्षीदारांना पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आलं.
Dec 31, 2024, 11:18 AM IST
'उगाच पोलिसांना दोष देऊ नका,' अल्लू अर्जूनच्या अटकेवर उपमुख्यमंत्री पवन कल्याण स्पष्टच बोलले, 'जर तुम्हाला तिथे...'
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या (Allu Arjun) अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. पवन कल्याण हे चिरंजीवी (Chiranjeevi) यांचे भाऊ आहेत. चिरंजीवी स्क्रिनिंगला जाताना कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी मास्क घालतात असं त्यांनी सांगितलं आहे.
Dec 31, 2024, 10:50 AM IST
लिपस्टिकमुळे महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्याची तडकाफडकी बदली; महापौरांनी काढले आदेश
Lipstick : लिपस्टिकमुळे एका महिला कर्मचाऱ्याची बदली आहे. महापालिकेत हा प्रकार घडला आहे.
Sep 25, 2024, 03:44 PM ISTकचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडला लाखो रुपयांचा हिऱ्याचा हार; कर्मचाऱ्यांनी...
Diamond Necklace Recovered From Garbage: कचऱ्यातून चक्क 5 लाखांचा हिऱ्यांचा हार सापडल्याचे समोर आले आहे. कर्मचाऱ्यांनी हा हार मालकाला परत केला आहे.
Jul 22, 2024, 09:16 AM ISTरस्त्यावर साखळीने बांधलं, नंतर हाल केले अन् अखेर....; सेक्स चेंज केल्यावरही लग्नास नकार देणाऱ्या मैत्रिणीची हत्या
चेन्नईतील एका तरुणाने आपल्या मैत्रिणीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळून टाकलं. पोलीस तपासात समोर आलं की, आरोपीने काही दिवसांपूर्वी तरुणीशी लग्न करण्यासाठी लिंगबदल शस्त्रक्रिया केली होती. पण तरुणीने लग्नास नकार दिला होता.
Dec 25, 2023, 02:39 PM IST
टीम इंडियातून डच्चू मिळाल्यानंतर अजिंक्य रहाणेचं चेन्नईसाठी खास ट्विट, म्हणतो...
Ajinkya Rahane On Chennai Cyclone : चेन्नईतील सर्वजण सुरक्षित राहावी, हीच माझी इच्छा आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्ती युद्धपातळीवर काम करत सर्वांची मदत करत आहेत, त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, असं अजिंक्य रहाणे याने म्हटलं आहे.
Dec 4, 2023, 11:35 PM ISTवाहतूक नियम मोडल्याप्रकरणी रजनीकांत यांच्या अल्पवयीन नातवाला ट्रॅफिक पोलिसांचा दणका
Rajinikanth's grandson : रजनीकांत यांचा नातू अल्पवयीनं नातवाला ट्रॅफिक पोलिसांचा दणका, आकारला इतका दंड
Nov 20, 2023, 04:45 PM ISTपार्टीत सुरु होती 'पत्नींची अदलाबदली', पोलिसांनी धाड टाकल्यानंतर खळबळ, प्रत्येक रुममध्ये एकासह...
चेन्नईत पोलिसांनी देहविक्री रॅकेटचा भांडाफोड केला आहे. गेल्या 8 वर्षांपासून तामिळनाडूतील वेगवेगळ्या शहरांमध्ये हे रॅकेट सुरु होतं. आरोपी अविवाहित पुरुषांना टार्गेट करत होते.
Nov 8, 2023, 07:42 PM IST
मित्राने 2000 उसने मागितले, अकाऊंट पाहतो तर काय!!! Rs 7,53,00,00,000 Credited your Account
Rs 753 Crore In Chennai Man Bank Account : तमिळनाडूमधून एका व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये चक्क 753 कोटी रुपये जमा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Oct 8, 2023, 08:12 PM ISTकॅब चालकाचं क्षणात नशिब फळफळलं! बॅक अकाऊंटमध्ये अचानक जमा झाले 90,00,00,00,000 रुपये अन्...
Cab Driver bank account News : अचानक तुमच्या खात्यात 9 हजार कोटी रूपये जमा झाले तर... अशीच एक घटना चेन्नईच्या एका टॅक्सी चालकासोबत घडली आहे.
Sep 22, 2023, 05:59 PM ISTचॅम्पियनशिपदरम्यान 13 वर्षीय भारतीय रेसर Shreyas Harish चा अपघाती मृत्यू, Video आला समोर
Rider Shreyas Harish Dies In Racing : एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. 13 वर्षीय रायडर श्रेयस हरीशचा अपघाती निधन झालं आहे. ही घटना रुकी शर्यत सुरू झाल्यानंतर लगेचच घडली.
Aug 6, 2023, 04:52 PM ISTAccident: खड्डे चुकवण्याच्या नादात मृत्यू; सॉफ्टवेअर इंजिनीअर तरूणीला ट्रकनं चिरडलं
Shocking Accident : चेन्नईतील रस्त्यावर सॉफ्टवेअर इंजिनिअर शोभना (Engineear Girl Death) तिच्या भावासह स्कूटीने प्रवास करीत होती. या प्रवासा दरम्यान खड्डे चुकवताना ती रस्त्यावर पडली. आणि मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने तिला चिरडले. या अपघाताच तिचा जागीच मृत्यू झाला.
Jan 4, 2023, 05:39 PM ISTप्लॅटफॉर्मवर घुसली भरधाव लोकल, पाहा श्वास रोखायला लावणारा व्हिडीओ
या लोकलचा अपघात पाहून तुम्हाला मुंबईतल्या लोकल अपघाताची आठवण होईल, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ
Apr 25, 2022, 02:55 PM ISTT. Ramarao: प्रसिद्ध दिग्दर्शक टी. रामाराव यांचं निधन
बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट चित्रपट ‘अंधा कानून’ आणि हिंदीतील ‘नाचे मयूरी’ हा बायोपिक तयार करणारे प्रसिद्ध दिग्दर्शक टी रामा राव यांचं आज चेन्नईमध्ये निधन झालं.
Apr 20, 2022, 01:26 PM ISTकंपनीचा मालक खूश... 100 कर्मचाऱ्यांना नवीन कार भेट
एका कंपनीने आपल्या 100 कर्मचाऱ्यांना मारुती कार भेट दिल्या आहेत. ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.
Apr 14, 2022, 06:21 PM IST