Bharat Ratna criteria : भारतरत्न पुरस्कार कसा ठरतो? अटी-शर्ती काय?
Bharat Ratna terms and conditions : भारतरत्न पुरस्कार कसा ठरतो? कोणाला दिला जातो? त्याच्या अटी आणि शर्ती काय आहेत? पाहा
Feb 9, 2024, 07:06 PM ISTसर्वोच्च नागरी पुरस्कार! कोण आहेत यंदाचे 5 भारतरत्न पुरस्कार्थीं?
Bharat Ratn Award Winners 2024: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर, माजी पंतप्रधान आणि जाट नेता चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान नरसिंह राव, हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचा 2024 मध्ये भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
Feb 9, 2024, 02:19 PM ISTसर्वोच्च पुरस्कारांची घोषणाः नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि स्वामीनाथन यांना भारत रत्न पुरस्कार
Bharat Ratna Award Latest News: चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नरसिंह राव यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची घोषणा केली आहे.
Feb 9, 2024, 12:51 PM IST