'ख्याल रखना लँडर भाई...'; Chandrayaan 3 मुळं चंद्र इतका जवळ आलाय, की नेटककरी करतायत सुस्साट कमेंट्स
chandrayaan 3 latest updates : अरे दोस्ता.... चांद्रयान चंद्रावर पोहोचण्याआधीच नेटकऱ्यांनी केली चंद्राशी गट्टी, त्याला काय म्हणतायत एकदा पाहाच
Aug 18, 2023, 03:29 PM ISTरशियाचे Luna-25 यान 6 दिवसाच्या आत चंद्राच्या कक्षेत पोहचले; चांद्रयान 3 आधी लँडिग करण्यासाठी धडपड
सध्या भारताचे चांद्रयान 3 आणि रशियाचे Luna-25 हे यान चंद्राच्या कक्षेत आहेत. सर्वात आधी लँंडिग करण्याच्या दावा रशियाने केला आहे.
Aug 17, 2023, 05:49 PM ISTMade In India चांद्रयान-3 बनवण्यासाठी कोणत्या कंपन्यांनी लावला हातभार? त्यांचे शेअर्स तुमच्याकडे आहेत का?
Chandrayaan 3 मधील लँडरचा आता दिशेने प्रवास सुरु झाला आहे. म्हणजेच आजपासून विक्रम लँडर प्रज्ञान रोव्हरसह चंद्राच्या दिशेने हळूहळू पुढे जाईल. अखेरीस 23 ऑगस्टला चांद्रयान 3 चंद्रावर लँडिग करेल.
Aug 17, 2023, 04:15 PM IST
ताशी 5 हजार किमी वेगानं पृथ्वीच्या दिशेनं येतोय विमानाहून मोठा खडक... NASA लक्ष ठेवून
Space News : भारताही यात मागे नाही. भारतातील इस्रो या अंतराळ संस्थेकडून साधारण महिन्याभरापूर्वीच चांद्रयान 3 अवकाशात पाठवलं गेलं. अवघ्या दोन ते तीन दिवसांत हे चांद्रयान चंद्रावर लँड होईल. पण, त्याआधीच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
Aug 17, 2023, 03:37 PM ISTआता चंद्र केवळ 100 किलोमीटरवर! चांद्रयान-3 पासून वेगळं होतं विक्रम लँडर भूपृष्ठाकडे झेपावलं
Chandrayan 3: संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या चांद्रयान-3 ने आज आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. विक्रम लँडर चांद्रयान 3 च्या प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीपणे वेगळं करण्यात आलं आहे. आता चांद्रयानला फक्त 100 किमी अंतर पूर्ण करायचं आहे. चंद्राच्या चारही बाजूंनी दोन वेळा चक्कर मारल्यानंतर त्याला आपली उंची आणि गती कमी करायची आहे. यानंतर 23 ऑगस्टला संध्याकाळी पावणे सहा वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिग करेल.
Aug 17, 2023, 01:29 PM ISTChandrayaan - 3: चांद्रयान-३ चे होणार तुकडे? विक्रम लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून करण्याची तयारी सुरु..
Chandrayaan 3 Latest Updates: चांद्रयान मोहीमेच्या दृष्टीनं 17 ऑगस्ट हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रोपल्शन मॉड्यूलपासून चांद्रयानाचा विक्रम लँडर (Vikram Lander Seperation) वेगळं करण्यात येणार आहे.
Aug 16, 2023, 11:01 PM ISTBig News : Chandrayaan 3 चंद्राच्या जवळ असतानाच...; फोटोसह इस्रोनं दिली मोठी बातमी
Chandrayaan 3 Latest Upadate : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं चांद्रयान 3 चं प्रक्षेपण करून महिना उलटला आणि आता हे यान अतिशय महत्त्वाच्या वळणावर आलं आहे.
Aug 16, 2023, 09:14 AM IST
धडधड वाढली! चांद्रयान 3 मोहिमेतील सर्वात शेवटचा अत्यंत कठीण टप्पा; ISRO च्या टीमची मोठी परिक्षा
चांद्रयान 3 मोहिम अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर आली आहे. चांद्रयान 3 चंद्राच्या 100 मीटर कक्षेत आल्यानंतर लँडिगची प्रक्रिया केली जाणार आहे.
Aug 15, 2023, 11:56 PM ISTभारताच्या चंद्रयान- 3 ला टक्कर! रशियानंतर आता जपान देखील चंद्रावर यान पाठवणार
भारत, रशिया आणि जपान पाठोपाठ या वर्षात आणखी दोन चंद्र मोहिमा होणार आहेत. या वर्षात अमेरिका दोन यान चंद्रावर पाठवणार आहेत. NASA कमर्शियल लूनर पेलोड सर्व्हिसेस (CLPS) आणि NASA Lunar Trailblazer मिशन लाँच करणार आहे.
Aug 14, 2023, 09:33 PM ISTAditya L1 Launch : चंद्रामागोमाग सूर्यावरही इस्रोची नजर; Photo सह पाहा नव्या मोहिमेची तयारी कुठवर आली...
Aditya L1 Launch : ISRO नं एक मोठी मोहिम हाती घेतली असून, त्यासाठीची तयारी कुठवर आली आहे हे सांगणारे काही फोटोही शेअर केले.
Aug 14, 2023, 03:11 PM IST
Chandrayaan 3 नं काही वेळापूर्वीच....; मोठी माहिती देत इस्रोनं वेधलं जगाचं लक्ष
Chandrayaan 3 नं काही वेळापूर्वीच....; मोठी माहिती देत इस्रोनं वेधलं जगाचं लक्ष
Aug 14, 2023, 12:29 PM ISTआज ISRO ची परीक्षा पाहणार Chandrayaan 3; देशाला मिळणार मोठं गिफ्ट
Chandrayaan 3 Live Location : इस्रोनं पाठवलेलं चांद्रयान 3 आता टप्प्याटप्प्यानं चंद्राच्या आणखी जवळ पोहोचत असून, त्याची कक्षा पुन्हा एकदा कमी करण्यात येणार आहे. पाहून घ्या सध्या कुठंय चांद्रयान...
Aug 14, 2023, 08:32 AM IST
चांद्रयान 3 ला 40 दिवस लागले तर रशियाचे लुना 25 यान 10 दिवसांत कसे काय पोहचणार? कोण करणार पहिलं लँडिग
संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चांद्रयान 3 मोहिमेकडे लागले आहे. भारताच्या चंद्रयान-3 नंतर रशियानंही चंद्राकडे यान पाठवलं आहे. दक्षिण ध्रुवावरच रशियन यान उतरणार आहे.
Aug 13, 2023, 11:39 PM ISTChandrayaan 3 चंद्रावर जातंय खरं पण, या चांदोमामाचं नेमकं वय माहितीये?
Mission Chandrayaan 3 : भारतानं पाठवलेलं चांद्रयान आता अवघ्या काही दिवसांतच चंद्रावर पोहोचणार आहे. हा भारतासह जगासाठी एक ऐतिहासिक क्षण असणार आहे. पण, त्याआधी या चंद्राबद्दलची खास माहिती जाणून घ्या...
Aug 12, 2023, 08:49 AM IST
चांद्रयान-3 चा सॉफ्ट लॅण्डींगच्या वेळेस वेग किती असेल? जाणून घ्या कसं कंट्रोल केलं जातंय यान
Chandrayaan-3 Speed At Soft Landing: सध्या चांद्रयान-3 चं रोव्हर हे चंद्राच्या कक्षेत फिरत असून त्याचा वेग 6000 किलोमीटर प्रति तास इतका आहे. चांद्रयान-3 च्या लॅण्डरचं चंद्राच्या भूपृष्ठावर 23 ऑगस्ट रोजी लॅण्डींग होणार आहे. मात्र लॅण्डींगच्या वेळी या यानाचा वेग किती असेल याची माहिती समोर आली आहे.
Aug 11, 2023, 08:19 AM IST