चांद्रयान-3

Made In India चांद्रयान-3 बनवण्यासाठी कोणत्या कंपन्यांनी लावला हातभार? त्यांचे शेअर्स तुमच्याकडे आहेत का?

Larsen and Toubro

चांद्रयानाच्या यशस्वी प्रक्षेपणामध्ये आणि या मोहिमेमध्ये मोठी भूमिका आहे Larsen and Toubro (L&T)ची. यानाचे महत्त्वाचे भाग, umbilical plate आणि बूस्टर सेगमेंट इथूनच मिळाले आहेत.

Hindustan Aeronautics

हिंदुस्तान एरोनॉटिक्स (Hindustan Aeronautics) या कंपनीकडून चांद्रयान 3 मोहिमेसाठी मोठा पाठिंबा दिला गेला आहे. या मोहिमेतील महत्त्वाचे सुटे भाग त्यांनी पुरवले आहेत.

Bharat Heavy Electricals

भारत हेवी इलेक्ट्रीकल्स (Bharat Heavy Electricals) कडून इस्रोला तब्बल 100 वी बॅटरी देण्यात आली असून, ही बॅटरी या मोहिमेत अतिशय महत्त्वाची आहे.

Walchandnagar Industries

वालचंदनगर इंडस्ट्रीज (Walchandnagar Industries)नं आतापर्यंत PSLV-D1 शी संबंधित सर्व 48 प्रक्षेपणांमध्ये मोलाचं योगदान दिलं आहे.

Centum Electronics

सेंटम इलेक्ट्रॉनिक्स (Centum Electronics) नं चांद्रयान 3 मोहिमेतही महत्त्वाची मदत दिली असून, आतापर्यंत इस्रोच्या मोहिमांसाठी 300 ते 500 सुटे भाग पुरवले आहेत.

MTAR Technologies

एमटीएआर टेक्नोलॉजिज (MTAR Technologies) या लिस्टेड कंपनीकडून चांद्रयानाच्या इंजिनशी संबंधित कामात हातभार लावला आहे.

Linde India

लिंडे इंडिया (Linde India) या लिस्टेड कंपनीनंही चांद्रयान मोहिमेत योगदान दिल्याचं कळत आहे. मुख्य मुद्दा असा की, या कंपन्यांचे शेअर्स तुमच्याकडे असल्याच पुढील काही दिवसांत शेअर बाजारात त्यांना नेमका कसा वेग मिळतो आणि तुम्हाला किती नफा मिळतो हे पाहणं महत्त्वाचं.

VIEW ALL

Read Next Story