chandrayaan 3 landing date

सूर्यमालेत 1, 2 नव्हे तर तब्बल 297 चंद्र! एकच ग्रह 146 चंद्रांचा 'मालक'

Planet With Maximum Number Of Moons: पृथ्वीला एकच चंद्र असला तरी सर्व ग्रहांची हीच स्थिती नाही.

Aug 23, 2023, 05:10 PM IST

Mission Chandrayaan 3 साठी देशभरात होमहवन-पूजा, पंतप्रधान मोदी आफ्रिकेतून व्हर्च्युअली सहभागी होणार

Chandrayaan 3 Landing: चांद्रयान चंद्रावर लँड करण्याचं काऊंटडाऊन सुरू झालंय. चंद्रावर लँडिगं होण्याआधीची 15 मिनिटं अतिशय निर्णायक आणि महत्त्वाची ठरणार आहेत. या 15 मिनिटांत जे घडेल त्यावर भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी होणार की नाही, ते ठरणार आहे. 

Aug 23, 2023, 02:04 PM IST

चंद्रावर लँडिग करण्यासाठी जागेची निवड कशी होते? ISRO च्या वैज्ञानिकांचा खुलासा

Chandrayaan 3 Landing: चांद्रयान 3 आज चंद्रावर लँडिग करणार असून, भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेकडे आहे. चांद्रयान दक्षिण ध्रुवावर लँडिग करणार असून, याआधी कोणत्याही देशाला या जागेवर उतरणं जमलेलं नाही. पण चंद्रावर लँडिंग करताना जागेची निवड कशी होते? हे तुम्हाला माहिती आहे का...

 

Aug 23, 2023, 12:40 PM IST

चांद्रयान 3 च्या लँडिगसाठी 23 ऑगस्टच का निवडण्यात आला? इस्रोचं गणित जाणून घ्या

Chandrayaan 3: चांद्रयान- 3 आज संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिग करेल. मात्र इस्रोने सॉफ्ट लँडिगसाठी 23 ऑगस्ट हीच तारीख का ठरवली हे जाणून घ्या. 

Aug 23, 2023, 11:35 AM IST

Chandrayaan 3 : आज लँडिंग झालंच नाही तर? इस्रोकडे एक नव्हे 'हे' 3 प्लॅन

Chandrayaan 3 Landing : आज Chandrayaan 3 चं लँडिंग झालंच नाही तर? मदतीसाठी इस्रोकडे 'हे' तीन मार्ग. पाहा त्या तीन पर्यायांचा वापर कोणच्या परिस्थितीत केला जाईल. 

 

Aug 23, 2023, 11:23 AM IST

Chandrayaan-3 मोहिमेचे खरे सुपर हिरो! 'या' 5 जणांमुळेच चंद्रावर फडकला तिरंगा; पाहा Photos

Top 5 Scientist From ISRO of  Chandrayaan 3:  चंद्रयान-3 मोहिमेतील लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरलं आहे. आजचा दिवस भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडींग केलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान लँड करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. मात्र भारताच्या नावावर हे यश नोंदवण्याचं सर्व श्रेय भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या काही प्रमुख वैज्ञानिकांना जातं. चांद्रयान-3 मोहिमेतील पडद्यामागील चेहरे कोण आहेत पाहूयात...

Aug 23, 2023, 11:19 AM IST

Chandrayaan 3 : चांद्रयान मोहीमेकडे देशवासियांचं लक्ष! ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनी सांगितली सविस्तर कुंडली, ग्रहदशा

Chandrayaan 3 Astrology : प्रत्येक भारतीयांसाठी अतिशय खास असा दिवस आहे. अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरी करणार आहे. अशात आजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून कसा आहे जाणून घेऊयात या मोहीमची कुंडली...

Aug 23, 2023, 07:38 AM IST

आता चंद्र केवळ 100 किलोमीटरवर! चांद्रयान-3 पासून वेगळं होतं विक्रम लँडर भूपृष्ठाकडे झेपावलं

Chandrayan 3: संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्या चांद्रयान-3 ने आज आणखी एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. विक्रम लँडर चांद्रयान 3 च्या प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीपणे वेगळं करण्यात आलं आहे. आता चांद्रयानला फक्त 100 किमी अंतर पूर्ण करायचं आहे. चंद्राच्या चारही बाजूंनी दोन वेळा चक्कर मारल्यानंतर त्याला आपली उंची आणि गती कमी करायची आहे. यानंतर 23 ऑगस्टला संध्याकाळी पावणे सहा वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिग करेल. 

Aug 17, 2023, 01:29 PM IST

Chandrayaan - 3: चांद्रयान-३ चे होणार तुकडे? विक्रम लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून करण्याची तयारी सुरु..

Chandrayaan 3 Latest Updates: चांद्रयान मोहीमेच्या दृष्टीनं 17 ऑगस्ट हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रोपल्शन मॉड्यूलपासून चांद्रयानाचा विक्रम लँडर (Vikram Lander Seperation) वेगळं करण्यात येणार आहे. 

Aug 16, 2023, 11:01 PM IST

Aditya L1 Launch : चंद्रामागोमाग सूर्यावरही इस्रोची नजर; Photo सह पाहा नव्या मोहिमेची तयारी कुठवर आली...

Aditya L1 Launch : ISRO नं एक मोठी मोहिम हाती घेतली असून, त्यासाठीची तयारी कुठवर आली आहे हे सांगणारे काही फोटोही शेअर केले. 

 

Aug 14, 2023, 03:11 PM IST

मोठी बातमी! चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं Chandrayaan 3; आता इस्रोची नजर 14 ऑगस्टवर

Chandrayaan 3 Latest Update : पृथ्वीवरून 14 जुलै 2023 रोजी निघालेलं चांद्रयान 3 आता चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं असून, त्याच्या प्रवासातील हा महत्त्वाचा ठप्पा ठरला आहे. 

 

Aug 9, 2023, 02:18 PM IST