आचार्य चाणक्य यांच्या मते, व्यक्ती कधी कधी अशा गोष्टींची इच्छा मनात बाळगतो ती पूर्ण करण्यासाठी स्वतःचं आयुष्यही उद्ध्वस्त करतो
आचार्य चाणक्य यांच्या मते कधीच दुसऱ्यांच्या संपत्ती व पैशांप्रती लालचीपणा दाखवू नका
व्यक्तीला दुसऱ्याच्या श्रीमंतीची इच्छा कधीच मनात बाळगू नका. यामुळं त्यांनाच नुकसान झेलावे लागेल
मनुष्याला कधीच दुसऱ्याच्या संपत्तीबाबत लोभी भावना मनात बाळगली नाही पाहिजे
व्यक्तीला दुसऱ्यांच्या संपत्तीविषयी इर्शा मनात असेल तर हे त्याच्यासाठीच नुकसानदायक असते
आचार्य चाणक्य म्हणतात, मनुष्याने स्वतःच्या कष्टाने केलेल्या संपत्तीवरच समाधान मानावे
कोणताही मनुष्यासाठी संपत्तीची हाव असल्यास तो आपला विविक गमावून बसतो व अनेकदा गैरव्यवहार करुन ठेवतो
लालची व्यक्ती इतका आंधळा झालेला असतो की त्याचा चांगल्या वाइट गोष्टीचाही फरक पडत नाही
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)