chanakya niti pdf

Chanakya Niti: कितीही प्रेम असू द्या, नवरा-बायकोने कधीच एकत्र करू नयेत 'या' गोष्टी!

चाणक्य नितीत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.वैवाहिक आयुष्याबाबतही चाणक्य नितीत लिहून ठेवलं आहे. 

Nov 16, 2024, 01:08 PM IST

Chanakya Niti: अशा माणसांसोबत मैत्री करणे म्हणजे संकट ओढावून घेणे!

अशा माणसांसोबत मैत्री करणे म्हणजे संकट ओढावून घेणे! 

Nov 13, 2024, 03:08 PM IST

कमी वयात यश कसं मिळवायचं? चाणक्यने सांगितला अचूक मंत्र; सुख पायाशी लोळेल

आचार्य चाणक्यने निती शास्त्रात एक असा मंत्र सांगितला आहे, ज्याच्या आधारे व्यक्ती कोणत्याही कार्यात यश मिळवू शकते. 

 

Nov 1, 2024, 06:33 PM IST

'या' तीन जागी चुकूनही बांधू नका घर; भरभराट होण्याऐवजी संकटांचा होईल भडीमार

Chanakya Niti Quotes in Marathi: 'या' तीन जागी चुकूनही बांधू नका घर; भरभराट होण्याऐवजी संकटांचा होईल भडीमार. आचार्य चाणक्य यांच्यानुसार, काही अशा जागा असतात जिथे आपलं घर कधीच बांधू नये. चाणक्यांनुसार, काही जागांवर घरांचे बांधकाम करणे किंवा खरेदी करणे हे संकटाचे ठरू शकते

 

 

Oct 4, 2024, 02:34 PM IST

लहान मुलांसमोर आई-वडिलांनी कधीच 'या' 3 चुका करु नये, मुलांचे भविष्य अंधारात जाईल

लहान मुलांसमोर आई-वडिलांनी कधीच 'या' 3 चुका करु नये, मुलांचे भविष्य अंधारात जाईल

Sep 17, 2024, 02:24 PM IST

पत्नीसंबंधित या दोन गोष्टी कधीच कोणाला बोलू नये; समाजात तुमचंच हसू होईल!

पत्नीसंबंधित या दोन गोष्टी कधीच कोणाला बोलू नये; समाजात तुमचंच हसू होईल!

Sep 14, 2024, 02:20 PM IST

'या' चार चुकांमुळं राजाचाही रंक होतो; खिशात पैसे टिकतच नाहीत!

'या' चार चुकांमुळं राजाचाही रंक होतो; खिशात पैसे टिकतच नाहीत!

Sep 2, 2024, 01:39 PM IST

Chanakya Niti: असे पालक शत्रूसारखे असतात, मुलांना समाजात सहन करावा लागतो अपमान

आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रामध्ये अशा पालकांचे वर्णन केले आहे. ज्यांच्या एका चुकीमुळे मुलांना समाजात अपमान सहन करावा लागतो. 

Sep 1, 2024, 12:44 PM IST

'या' एका गुणामुळे 360 डिग्रीमध्ये पालटेल नशीब, फक्त Success

'या' एका गुणामुळे 360 डिग्रीमध्ये पालटेल नशीब, फक्त Success 

Aug 20, 2024, 07:22 PM IST

Chanakya Niti पती-पत्नीच्या वयात किती अंतर असावे?

Chanakya Niti पती-पत्नीच्या वयात किती अंतर असावे? 

Aug 13, 2024, 03:07 PM IST

Chanakya Niti: पैसे येताच खर्च होतात, घरात टिकतच नाही; 'या' मागची 3 कारण आत्ताच ओळखा

पैसे येताच खर्च होतात, घरात टिकतच नाही; 'या' मागची 3 कारण आत्ताच ओळखा

Aug 11, 2024, 01:38 PM IST

... तर वडीलच मुलाचे शत्रू ठरू शकतात, आचार्य चाणक्य काय सांगतात पाहा!

... तर वडीलच मुलाचे शत्रू ठरू शकतात, आचार्य चाणक्य काय सांगतात पाहा!

Aug 8, 2024, 02:41 PM IST

Chanakya Niti: शुभचिंतक कसे ओळखाल, हा श्लोक एकदा वाचाच!

शुभचिंतक कसे ओळखाल, हा श्लोक एकदा वाचाच!

Aug 7, 2024, 03:03 PM IST

कोंबड्याकडून शिका 4 गोष्टी, विरोधक तुमच्यसमोर गुडघे टेकतील!

मानवाने कोंबड्यापासून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असल्याचे आचार्य चाणाक्य सांगतात. या गोष्टींचे पालन केलात तर जीवनात यशस्वी व्हाल. विरोधकही तुमच्यासमोर गुडघे टेकतील.जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कोंबड्याप्रमाणे रोज ब्रह्म मुहूर्तावर उठा.जे आयुष्यात आळस करतात, त्यांना यश मिळत नाही.कोंबडा नेहमी लढाईसाठी तयार असतो. याचा अर्थ आपण नेहमी काम करण्यासाठी तयार असले पाहिजे.मानवाला प्रत्येक संकटासाठी तयार राहता आलं पाहिजे.कोंबडा परिवार,समुहासोबत मिळून वाटून खातो. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर परिवार, मित्रांचा वाटा कधी खाऊ नका. सोबतच्यांना समान किंमत द्या.मनात किंतु परंतू न ठेवता समोर असलेले दाणे कोंबडा खातो. त्याप्रमाणे जेवणाला नाव न ठेवता ताटात असेल ते खा.

Jul 23, 2024, 03:50 PM IST

Chanakya Niti: शत्रुंनाही मुठीत ठेवतात असे व्यक्ती; भरभरुन मिळते यश आणि संपत्ती

शत्रुंनाही मुठीत ठेवतात असे व्यक्ती; भरभरुन मिळते यश आणि संपत्ती

Jul 20, 2024, 07:54 PM IST