चाणक्य नितीः अशा मुलींपासून चार हात लांबच राहा, लग्नाचा विचारही नको!
लग्नासाठी जोडीदार निवडत असताना पूर्ण खातरजमा करुनच निर्णय घेतला जातो. तर, हा एक निर्णय चुकला तर आयुष्यभर पश्चात्ताप करायची वेळ येते. चाणक्य नितीनुसार, हे पाच गुण असलेल्या मुलीची कधीच लग्नासाठी निवड करु नये.
Nov 6, 2023, 02:46 PM ISTChanakya Niti: महिला असो की पुरूष, आयुष्यातल्या या गोष्टी कायम गुपित ठेवा! नाहीतर भविष्य येईल धोक्यात
Chanakya Niti: आपल्या सर्वांना माहिती आहे की आचार्य चाणक्य हे एक कुशल राजकारणी होते. त्यांनी आपल्याला नीतिमत्तेच्या जीवनावरील अनेक पैलू समजावून त्यांच्यावर प्रकाश टाकला आहे. नैतिकतेतून घालून दिलेल्या धोरणांचे पालन केल्यास आपल्या जीवनात कोणत्याही अडचणी येणार नाहीत. म्हणूनच लोकांमध्ये नीतिमत्तेबद्दल (Chanakya Niti Rules) नेहमीच कुतूहल राहिले आहे.
Dec 11, 2022, 06:55 PM ISTChanakya Niti: स्त्री असो की पुरुष हे चुकीचे काम केलं तर आयुष्यात व्हाल कंगाल, विनाश जवळ
Chanakya Niti News : स्त्री असो वा पुरुष, जर तुम्ही आयुष्यात हे चुकीचे काम केले तर विनाश निश्चित आहे.
Nov 5, 2022, 12:40 PM ISTChanakya Niti: कुत्र्यामधील हे गुण पुरुषांमध्ये असल्यास महिला होतात खूश, जाणून घ्या चाणक्य नीति
इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरही चाणक्य नीतितील धोरणांची चर्चा होते. नीतिशास्त्रातील काही बाबी आजही तंतोतंत लागू होत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं. त्यामुळे चाणक्य नीतितील (Chanakya Niti) धोरणांचा आजही अवलंब केल्यास जीवन सुखी होते, असा अनेकांचा समज आहे.
Nov 4, 2022, 05:09 PM ISTChanakya Niti: अशा मुलांना मुली त्यांच्या आयुष्यातून करतात बेदखल, कारण...
कोणत्याही नात्यात प्रेम आणि विश्वास महत्त्वाचा असतो, पण 'या' तीन कारणांमुळे मुलांना मुली त्यांच्या आयुष्यातून करतात बेदखल
Sep 18, 2022, 07:47 AM IST
Chanakya Niti: अशा स्त्रिया पुरुषांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात? जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीति
चाणक्य नीतित जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला आहे. व्यक्तीचं वैवाहिक जीवन जोडीदाराच्या स्वभावावर अवलंबून असतं. चांगला जोडीदार सुख-दुखात तेवढीच साथ देतो.
Sep 15, 2022, 01:51 PM IST