champions trophy 2025

बुमराह नाही तर कोण? चॅम्पियन्स ट्रॉफीतून अनुभवी गोलंदाज बाहेर झाल्यास 'या' 4 गोलंदाजांना मिळू शकते एंट्री!

Champions Trophy 2025: जर बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला नाही तर भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी त्याच्या जागी कोणाला तरी घ्यावं लागेल. बुमराहची जागा घेण्यासाठी कोणत्या 4 गोलंदाजांची नावं चर्चेत आहेत हे जाणून घेऊयात.  

 

Jan 28, 2025, 09:29 AM IST

...तरच भारत जिंकू शकतो; Champions Trophy 2025 बद्दल मोहम्मद कैफचं सूचक विधान

Champions Trophy 2025 Kaif: चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये भारतीय संघ कशी कामगिरी करणार याबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने एक भाकित व्यक्त केलं आहे.

Jan 23, 2025, 02:52 PM IST

टीम इंडियाच्या जर्सीवर 'पाकिस्तान' चं नाव असणार की नाही? BCCI च्या सचिवांनी स्पष्ट केलं

Champions Trophy 2025 Team India Jersey Controversy : आयसीसी स्पर्धेच्या लोगो सोबत स्पर्धेचे आयोजन ज्या देशात होतंय त्या देशाचे नाव प्रत्येक संघाच्या जर्सीवर लिहिणे महत्वाचे असते. 

Jan 23, 2025, 12:55 PM IST

टीम इंडियाच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव न लिहिल्यास कारवाई होणार? ICC ने वाढवलं BCCI चं टेन्शन

Champions Trophy 2025: बीसीसीआयला पाकिस्तानचं नाव टीम इंडियाच्या जर्सीवर  लिहायचं नाही. परंतु या निर्णयामुळे आयसीसी बीसीसीआयवर कारवाई करू शकते. 

Jan 22, 2025, 06:48 PM IST

BCCI चा पाकिस्तानला पुन्हा एकदा दणका! रोहित शर्मासंदर्भात मोठा निर्णय

Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा जवळ येऊ लागल्यावर बीसीसीआयने रोहित शर्माबाबत निर्णय घेत पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दणका दिलाय. 

Jan 22, 2025, 01:23 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI चा पाकिस्तानला झटका, जर्सी संदर्भातील 'हा' निर्णय PCB ला झोंबला

Champions Trophy 2025 : BCCI च्या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या नाकाला मिर्च्या झोंबल्या असून ते हा विषय आयसीसी समोर मांडणार असल्याची माहिती मिळतेय. 

Jan 21, 2025, 12:52 PM IST

भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात मिळालं नाही स्थान, DSP सिराजने घेतला मोठा निर्णय

Mohammad Siraj :   भारतीय संघात सिराजचं नाव नसल्याने सर्वचजण आश्चर्यचकित होते. आता टीम इंडियातून ड्रॉप केल्यावर गोलंदाज मोहम्मद सिराजने मोठा निर्णय घेतला आहे

Jan 20, 2025, 11:14 AM IST

टीम सिलेक्शन वरून रोहित - गंभीरमध्ये मतभेद? गिल नाही तर कोचला 'या' खेळाडूला करायचं होतं उपकर्णधार

Champions Trophy 2025 :  मीडिया रिपोर्ट्सनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची निवड करत असताना कर्णधार रोहित आणि हेड कोच गौतम गंभीर यांच्यात मतभेद होते, ज्यामुळे संघ जाहीर करण्यास दिरंगाई झाली. 

Jan 19, 2025, 05:04 PM IST

माईक बंद झाल्याचं समजून रोहित हे काय बोलून गेला... मनातील खदखद आली समोर; पाहा Video

चॅम्पियन्स ट्रॉफीचा संघ जाहीर करण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि सिलेक्टर कमिटीचे चेअरमन अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी माईक बंद झाल्याचं समजून रोहितने आगरकरांशी बोलताना आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. 

Jan 19, 2025, 03:53 PM IST

'या' खेळाडूचा रेकॉर्ड ऋषभ पंतपेक्षाही बेस्ट, पण तरीही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघात जागा नाही

Champions Trophy India's Squad 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा शनिवारी करण्यात आली. यामध्ये धक्कादायक निर्णय पाहायला मिळाला. जबरदस्त फॉर्मात असलेला यष्टिरक्षक फलंदाजाची निवड करण्यात आली नाही.

 

Jan 19, 2025, 01:11 PM IST

कर्णधार रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार की नाही? पत्रकार परिषदेत स्पष्टच बोलला

Rohit Sharma On Ranji Trophy : कर्णधार रोहित शर्मा आगामी रणजी ट्रॉफीचे सामने खेळणार की नाही याबाबत विचारलेल्या प्रश्नाला शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने उत्तर दिले. 

Jan 18, 2025, 06:54 PM IST

टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, 23 तारखेला भारत - पाकिस्तान मॅच, पण मैदानाचा इतिहास मात्र ....

India VS Pakistan : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची शनिवारी घोषणा करण्यात आली. आयसीसी इव्हेंट म्हटलं की उत्सुकतता असते ती भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची. हा सामना पाहण्यासाठी जगभरातील क्रिकेट चाहते उत्सुक असतात. 

Jan 18, 2025, 05:10 PM IST

टीम इंडियाच्या Champions Trophy संघात स्टार खेळाडूंचं कमबॅक, मात्र चिंतेचं एकमेव कारण...

Champions Trophy 2025 : मागील अनेक महिन्यांपासून टीम इंडियाचा भाग असलेल्या मोहम्मद शमी, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर यांना संधी दिली आहे. मात्र अशात टीम इंडियासाठी चिंतेचं एकमेव कारण समोर आलं आहे. 

Jan 18, 2025, 03:59 PM IST

Champions Trophy 2025 साठी आज होणार टीम इंडियाची घोषणा, 'या' खेळाडूंना मिळणार संधी?

चॅम्पियन्स ट्रॉफी सोबत फेब्रुवारी महिन्यात इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या वनडे सीरिजसाठी सुद्धा टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. 

Jan 18, 2025, 12:17 PM IST

पीसीबी पाहत आहे रोहित शर्माची वाट, हिटमॅन जाणार पाकिस्तानला! टीम इंडियाही जाणार का?

Rohit Sharma Going to Pakistan: पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी जोरात सुरू आहे. ही स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार असली तरी अद्याप सर्व स्टेडियम पूर्णपणे तयार झालेले नाहीत.

 

Jan 16, 2025, 08:47 AM IST