राजघराण्याची लेक ते स्टार क्रिकेटरची पत्नी; बदललेल्या रुपातील या सौंदर्यवतीला ओळखलं?
नवं प्रोजेक्ट असो किंवा अगदी खासगी जीवनातील एखादी आनंदाची, आव्हानाची किंवा महत्त्वाची गोष्ट असो. याच सोशल मीडियावर सध्या एका अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहेत.
Jan 21, 2025, 12:15 PM IST'चक दे..' मधला कोच ठरला खऱ्या आयुष्यातील व्हिलन! Paris Olympics मध्ये टीम इंडियाबरोबर नेमकं घडलं तरी काय?
Indian Hockey Team Paris Olympics 2024 : शाहरुख खानचा 'चक दे इंडिया' या चित्रपटातील ऑस्ट्रेलिया टीमचा कोच तुम्हाला आठवतो का? कॅमेऱ्यावर बारकाईने लक्ष ठेवून ऐनवेळी रणनीती ठरवणारा हा कोच प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. पण आज हाच कोच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी टीमसाठी खऱ्या आयुष्यातील व्हिलन ठरलाय. त्यामुळे 6 ऑगस्टच्या सेमीफायनल मॅचमध्ये टीम इंडियाला 16 ऐवजी 15 खेळाडूंसोबत मैदानात उतराव लागणार आहे.
Aug 6, 2024, 12:18 PM ISTChak de India: शाहरूख खानसोबत काम केलेली 'ही' अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात, राजकारणाशीही आहे खास कनेक्शन
Chak de India: चक दे इंडिया हा चित्रपट आपण सर्वांनीच पाहिला आहे. हा चित्रपट लहानपणी एक नाही तर हजार वेळा तरी आपण पाहिला असेलच. या चित्रपटातील ती डॅशिंग लहान मुलगी तुम्हाला आठवतं असेलच.
Feb 2, 2023, 06:26 PM ISTसागरिका घाटगेचा दुसरा 'डाव'
'चक दे इंडिया' या मराठमोळ्या अभिनेत्रीने बॉलिवूडप्रमाणेच मराठीत साऱ्यांच लक्ष वेधून घेतलं.
Aug 10, 2017, 08:43 PM IST'चक दे' गर्ल सागरिकाला डेट करतोय झहीर खान?
बॉलीवूड आणि क्रिकेट यांचे समीकरण काही वेगळे नाही. नुकताच क्रिकेटपटू युवराज सिंग आणि बॉलीवूड अभिनेत्री हेझल कीच यांचा विवाहसोहळा पार पडला. 30 नोव्हेंबरला दोघांनी गुरुद्वारात लग्न केले. त्यानंतर गोव्यामध्ये त्यांचा शानदार सोहळा पार पडला.
Dec 8, 2016, 09:39 AM ISTभारताच्या या जेम्स बॉन्डने केली होती सर्जिकल स्ट्राइकची प्लानिंग
पहिल्यांदा भारतीय लष्कराने LoC मध्ये PoKमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राइक कारवाई केली. पण ही सगळी प्लॅनिंग कोणी आखली. भारतीय लष्कराच्या या यशामध्ये कोणाचा हात आहे हे तुम्हाला माहित नसेल.
Sep 29, 2016, 05:17 PM ISTपाकिस्तानात 'चक दे इंडिया' हॅशटॅग होतोय ट्रेंड
भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केल्याच्या बातमीनंतर पाकिस्तानात ट्विटरवर चक दे इंडिया हा हॅशटॅग ट्रेंड करतोय.
Sep 29, 2016, 03:19 PM ISTशाहरुखच्या गर्ल्स गँगचं पुन्हा एकदा 'चक दे'!
तब्बल ९ वर्षानंतर शाहरुख खानच्या 'चक दे इंडिया' या सिनेमात दिसलेली हॉकीची गर्ल्स गँग पुन्हा एकदा एकत्र आली... ती शुभी मेहता या आपल्या मैत्रिणीच्या लग्नाच्या निमित्तानं...
Mar 29, 2016, 10:07 PM IST