कसारा-उंबरमाळी दरम्यान मेल इंजिनात बिघाड, मध्य रेल्वे विस्कळीत
मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. कसारा-उंबरमाळी स्टेशनदरम्यान पंजाब मेलच्या इंजिनात बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Oct 11, 2017, 10:15 AM ISTमध्य रेल्वेवर १ नोव्हेंबरपासून १६ वाढीव फेऱ्या
पश्चिम रेल्वे, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर गेल्या महिन्यात जादा फेऱ्या सुरू झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १ नोव्हेंबरपासून गर्दीच्या वेळेत १६ वाढीव फेऱ्या सुरू होणार आहेत. या सर्व लोकल ठाण्यापुढील प्रवाशांसाठी आहेत.
Oct 11, 2017, 09:46 AM ISTरविवारी मध्य - हार्बर रेल्वेचा मेगाब्लॉक
रविवारी ८ ऑक्टोबर, २०१७ रोजी रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असेल... त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनानं सूचना जारी केलीय.
Oct 6, 2017, 11:00 PM ISTकळव्यात राष्ट्रवादीचा रेल्वे रोको, दीड मिनिटात आंदोलन आटोपले
एलफिन्स्टन चेंगराचेंगरी घटनेच्या निषेधासाठी कळव्यात राष्ट्रवादीने रेल्वे रोको आंदोलन केल्याने ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. छत्रपती शिवाजी महाराज टर्निनसकडे जाणारी लोकल सेवा खोळंबली. गर्दीच्यावेळी आंदोलन केल्याने प्रवाशांचे हाल झालेत.
Oct 3, 2017, 10:20 AM ISTगुडन्यूज : मध्य रेल्वे ७४ स्थानकांवर बसविणार सरकते जिने
मध्य रेल्वेने येत्या काही महिन्यांत विविध स्थानकांवर ७४ नवीन सरकते जिने बसविण्याचा निर्णय घेतलाय. सीएसएमटी ते कल्याण, कर्जत, कसाराप्रमाणेच हार्बरवर मार्गावरही सरकते जिने बसवले जाणार आहेत.
Sep 26, 2017, 11:42 AM ISTपावसामुळे गुरूवारीही बसणार मुंबई-पुण्याच्या रेल्वे प्रवाशांना फटका
मंगळवारपासून मुंबईत परतीच्या पावसाने थैमान घातले आहे.
Sep 20, 2017, 10:10 PM ISTमुंबईमध्ये पुन्हा मुसळधार पाऊस
मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस झालाय. वांद्रे, अंधेरीसह पश्चिम उपनगरात पावसानं हजेरी लावलीये.
Sep 19, 2017, 06:35 PM ISTऱोखठोक सेंट्रल रेल्वे १५ सप्टेंबर २०१७
Sep 16, 2017, 03:11 PM ISTमध्य रेल्वेची गुडन्यूज, लोकलच्या ४० जादा फेऱ्या सुरु करणार
मध्य रेल्वेची प्रवाशांसाठी खास सुविधा मिळणार आहे. गर्दीच्या स्थानकांवरून लोकलच्या ४० जादा फेऱ्या सुरू होणार आहेत. हा प्रवाशांना मोठा दिलासा आहे.
Sep 15, 2017, 04:19 PM ISTमुंबई | मध्य रेल्वेच्या सेवेत लवकरच व्हीस्टा कोच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2017, 06:45 PM ISTमध्य रेल्वे लवकरच टुरिस्ट कोच सेवेत आणणार
मध्य रेल्वे लवकरच टुरिस्ट कोच सेवेत आणणार आहे. या डब्याचं छत काचेचं असणार आहे. भारतीय रेल्वे कारखानातर्फे हे विस्टा डोम कोच विकसीत करण्यात आलेत.
Sep 9, 2017, 05:56 PM ISTमुंबई | गणेशभक्तांच्या सोईसाठी मध्य रेल्वे, हार्बरच्या विशेष गाड्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2017, 02:07 PM ISTमध्य रेल्वेचा खेळखंडोबा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2017, 05:33 PM ISTमध्य रेल्वे प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहतेय का?
आज सलग चौथ्या दिवशी कसाऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरू आहेत.
Sep 1, 2017, 05:18 PM ISTमध्य रेल्वेचा खेळखंडोबा, वासिंद स्थानकात रेलरोको
आज सलग चौथ्या दिवशी कसाऱ्याहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरू आहेत. लोकल सेवा ठप्प असल्यानं आज सकाळी संतप्त प्रवाशांनी वासिंद स्थानकात रेलरोको आंदोलन सुरू केले. प्रवाशांनी दादर-अमृतसर एक्स्प्रेस धरली रोखून आहे.
Sep 1, 2017, 08:59 AM IST