मुलुंडजवळ मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मध्य रेल्वेची फास्ट ट्रॅकवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. गर्दीत वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय.
Nov 9, 2017, 06:42 PM ISTमध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर धावणार ‘मेधा लोकल’
चेन्नई येथील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरी इथे तयार झालेली नवीन लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. मेधा असं या लोकलचं नाव आहे. यामुळे येत्या काही दिवसांत मध्य रेल्वे च्या हार्बर मार्गावरील प्रवाशांना या नव्या लोकल मधून प्रवास करता येणार आहे.
Nov 8, 2017, 09:16 AM ISTमुंबई | मध्य आणि हार्बरच्या सेवेत 'मेधा' लोकल
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
मध्य रेल्वेकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना दणका
चालू वर्षात जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान मध्य रेल्वेनं फुकट्यांकडून तब्बल 39 कोटी 75 लाख 33 हजार 778 रुपये दंड वसूल केलाय.
Nov 5, 2017, 03:21 PM ISTफुकट्या प्रवाशांना मध्य रेल्वेचा दणका
लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांना मध्य रेल्वेने चांगलाच दणका दिला आहे. या चालू वर्षात म्हणजेच जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून तब्बल ३९ कोटी ७५ लाख ३३ हजार ७७८ इतका दंड वसूल केला आहे. शिवाय, विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात मध्य रेल्वेने चालू वर्षात ८ लाख २३ हजार ८०६ गुन्ह्यांची नोंदही केली आहे.
Nov 4, 2017, 09:50 PM ISTरेल्वेत २१९६ पदांसाठी भरती, महाराष्ट्रातील तरुणांसाठी नोकरीची संधी
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय रेल्वेमध्ये तब्बल २१९६ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
Nov 4, 2017, 03:36 PM ISTमध्य रेल्वेवर तीन दिवस मेगाब्लॉक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2017, 10:30 PM ISTमाथेरानची राणी अखेर रुळावर
गेल्या दीड वर्षापासून यार्डात असलेली माथेरानची राणी रविवारी अखेर रुळावर आलीये. माथेरानची राणी अर्थात मिनीट्रेनची रविवारी चाचणी घेण्यात आली.
Oct 29, 2017, 09:21 PM ISTमुंबई | मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2017, 02:13 PM ISTमध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक
मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरूस्ती आणि देखभालीसाठी मध्य रेल्वे मार्गावरील मेन लाईन आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक आहे.
Oct 29, 2017, 09:28 AM ISTमुंबई : मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरूस्ती आणि देखभालीसाठी मध्य रेल्वे मार्गावरील मेन लाईन आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना मात्र आनंदाची बातमी असून, या मार्गावर कोणत्याही प्रकारचा मेगाब्लॉक असणार नाही.
Oct 29, 2017, 08:29 AM ISTमुंबई । मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर लोकलच्या १८ फेऱ्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2017, 03:23 PM ISTमध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी
मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सेंट्रल लाईनवरील प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने आपल्या गाड्यांच्या १८ फेऱ्या वाढण्याचा निर्णय घेतला आहे.
Oct 26, 2017, 08:13 PM ISTमध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2017, 12:52 PM ISTमध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, हार्बर, ट्रान्स हार्बर नियमित
रविवारच्य सुट्टीचे प्लॉनिंग करून घराबाहेर पडणाऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील प्रवाशांना मेगाब्लॉकचा अडथळा येणार आहे. तर, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द झाल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.
Oct 22, 2017, 08:51 AM IST