cement prices

महागाईनं कंबरडं मोडलं, आता घराचं स्वप्न महागणार

घर घेणं आता तुमच्या आवाक्या बाहेर, पाहा 1 जूनपासून नेमकं काय बदलणार

May 29, 2022, 08:45 AM IST

घर बांधणेही आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर! सिमेंटच्या दरांत मोठी वाढ; जाणून घ्या कारण

पुढील काही महिन्यांत सिमेंटच्या किरकोळ किमती पुन्हा 15-20 रुपयांनी वाढू शकतात. मागणी वाढण्याबरोबरच कोळसा आणि डिझेलसारख्या कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ हे किमती वाढण्याचे कारण आहे.

Dec 3, 2021, 02:50 PM IST