Tunisha Sharma case : तुनिषाच्या आत्महत्येचं कारण उलघडणार? पोलिसांच्या हाती लागलं CCTV footage
CCTV footage in Tunisha Sharma case: मृत्यूपूर्वी तुनिषा शर्मा आणि शीझान यांच्यात जोरदार वाद (Argument Between Tunisha Sharma And Sheezan) झाल्याचं समोर आलं होतं.
Dec 30, 2022, 09:22 PM ISTBlack Friday : शुक्रवार ठरला घातवार, दोघांचं निधन तर एकाचा अपघात
Rishabh Pant Car Accident : आजचा दिवस ब्लॅक फ्रायडे ठरला असून दिवसाच्या सुरूवातीलाच तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. दोघांचं निधन तर एकाचा अपघात झाला आहे.
Dec 30, 2022, 01:54 PM ISTजीजा-मेहुणी बाईकवर बसून करायचे असे कारनामे... CCTV फुटेज पाहून पोलिसही हैराण
जीजा-मेहुणीचं सीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे.
Dec 23, 2022, 09:45 PM ISTचोराच्या उलट्या बोंबा! महिलेने बँकेतून पैसे काढले अन्... CCTV मधून सत्य घटना समोर
Bank News : एक महिला बँकेत पैसे काढायला गेली. त्यानंतर बँकेत तिने पैसे काढल्यानंतर गोंधळ घातला. परिणामी त्या महिलेची समजूत काढण्यासाठी बँकेतील कर्मचाऱ्यांना हातील कामे सोडावी लागली. त्यानंतर पुढे काय जाणून घ्या...
Dec 19, 2022, 01:29 PM ISTChandrapur | चंद्रपुरात विचित्र अपघात, भरधाव कार आली आणि... पाहा घटना झाली कॅमेऱ्यात कैद
Tragic accident in chandrapur
Dec 18, 2022, 01:20 PM ISTइथं ओशाळाली माणुसकी! 20 मिनिटं तो रस्त्यावर तडफडत होता, लोकं आजूबाजूने जात होती... अखेर
माणुसकीला काळीमा फासणारी घटना संभाजीनगरमध्ये उघडकीस आली आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत जखमी झालेला तरुण तब्बल 20 मिनिटं रस्त्यावर तडफडत होता
Dec 7, 2022, 03:20 PM ISTNagpur CCTV Footage | आई आणि मुलावर अॅसिड सदृश्य द्रव्य फेकलं, महिला सीसीटीव्हीत चित्रीत
Woman throws acid-like substance on mother and child, caught on CCTV
Dec 5, 2022, 10:10 PM ISTफोटोत काळा चष्मा घातलेली बाई दिसतेय, एका सेकंदात गायब केला 10 लाखांचा हार... CCTV व्हायरल
चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली नसती तर कोणाचा विश्वासही बसला नसता, वयोवृद्ध महिलेची हातचलाखी पाहून पोलीसही हैराण
Nov 30, 2022, 09:51 PM ISTNagpur Mirchi Market Fire | नागपुरात मिरची बाजाराला कशी लागली आग? पाहा सीसीटीव्ही फुटेज
How did the chilli market catch fire in Nagpur? Watch the CCTV footage
Nov 25, 2022, 08:10 PM ISTदरवाजा उघडल्या उघडल्या Delivery Boy नं केलं KISS, नंतर झालं असं की...
CCTV Captured Kiss: डिलिव्हरी बॉयनं घराचा दरवाजा उघडताच किस केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून तपास सुरु केला आहे.
Nov 24, 2022, 03:51 PM ISTShraddha Murder Case: पोलीस तपासात CCTV Video समोर, पहाटे 4 वाजता आफताब 3 वेळा...
Shraddha murder case Update:सध्या पोलिसांच्या हाती 18 नोव्हेंबरचं सीसीटीव्ही फुटेज ( CCTV footage) हाती लागलं आहे. त्यामध्ये आफताब पहाटे 4 वाजता एका काळ्या बॅगसह बाहेर जाताना दिसतोय.
Nov 20, 2022, 12:57 AM ISTSatyendar Jain CCTV Footage | तिहार जेल की मसाज सेंटर? सत्येंद्र जैन यांचे CCTV फुटेज आलं समोर; पाहा व्हिडिओ
Tihar Jail Aap Minister Satyendar Jain CCTV Footage
Nov 19, 2022, 02:00 PM ISTदात दुखतो म्हणून दवाखान्यात आला, बसल्या बसल्या पडला तो उठलाच नाही... धक्कादायक Video व्हायरल
दाताच्या दवाखान्यात पेपर वाचत बसलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू, Video पाहून अंगाचा उडेल थरकाप
Nov 13, 2022, 07:01 PM ISTचोर पकडा, चोर पकडा म्हणून ओरडणाराच निघाला चोर! पोलिसांना गंडवण्याचा प्रयत्न निष्फळ
कुठलीही गोष्ट, वस्तू कोणाकडे विश्वासाने आपण देऊही शकत नाही. त्यामुळे आपल्याला आपलीच जबाबदारी घेणं योग्य वाटतं. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार (shocking news) घडला आहे.
Nov 10, 2022, 12:35 PM ISTViral Video: दारूच्या नशेत तरुणांचा माज... अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर!
Drunk men Car Viral Video: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मद्यधुंद तरुणांनी एका व्यक्तीवर भरधाव कार चालवल्याचं दिसतंय.
Nov 9, 2022, 01:09 AM IST