cctv footage

वडील मोबाईल बघताना 5 वर्षांचा मुलगा कारखाली आला; नाशिकमधील घटना CCTV मध्ये कैद

Nashik Accident CCTV: नाशिकमध्ये घडलेल्या या अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून नेमकं काय घडलं हे व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.

Feb 7, 2025, 08:54 AM IST

Crime News : पोलीस ठाण्यासमोर मारहाणीत तरुणाचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

Crime News : पोलिसांचा धाक राहिलेला की नाही असच चित्र दाखवणारी एक घटना समोर आली आहे. पोलीस स्टेशनसमोर झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झालाय.

Feb 3, 2025, 03:50 PM IST

Video : आई ती आई असते! बेशुद्ध पिल्लाला तोंडात धरून ती पोहोचली दवाखान्यात अन् मग..., हृदयस्पर्शी व्हिडीओ Viral

Viral Video : आई ती आई असते असं आपण कायम म्हणतो. आपल्या बेशुद्ध पिल्लाला पाहून तिला काळजी वाटली, पिल्लाला तोंडात धरून ती पशुवैद्यकीय रुग्णालयात आली, हे पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. 

 

 

Jan 21, 2025, 09:11 PM IST

QR Code ने पेमेंट करत असाल तर वेळीच सावध व्हा! फसवणुकीचा असा Video तुम्ही यापूर्वी कधीच पाहिला नसेल

ऑनलाईन पेमेंट करण्याकडे हल्ली सगळ्यांचा कल असतो. पण QR Code स्कॅन करताना तुम्ही त्यावरील नाव तपासून घेता का? सगळ्यात मोठा SCAM समोर आला आहे. 

Jan 14, 2025, 03:30 PM IST

जेवण बनवण्याच्या वादानंतर झोपलेल्या मित्रावर रॉडने केला हल्ला, घटना CCTV मध्ये कैद

अंगावर काटा आणणारा हा प्रसंग, या प्रसंगाचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये झोपलेल्या एका व्यक्तीवर लोह्याच्या रॉडने मारहाण केली आहे. 

Nov 4, 2024, 02:30 PM IST