cctv footage

CCTV फुटेज : वादातून रुग्णालयातच एकावर झाडल्या गोळ्या

वादातून रुग्णालयातच एकावर झाडल्या गोळ्या

May 13, 2015, 05:36 PM IST

किरकोळ भांडणातून शेजाऱ्याला दगडानं मारहाण, दृश्य सीसीटीव्हीत कैद

किरकोळ भांडणातून आलेला संताप कोणत्या थराला जाऊ शकतो, याचं उदाहरण पुण्यात पाहायला मिळालं. दांडेकर पूल परिसरात राजेंद्र नगर परिसरात भांडणातून एकानं दुसऱ्याच्या डोक्यात भलामोठा दगड अनेकदा मारला. 

May 4, 2015, 05:13 PM IST

स्केच: याच नराधमानं केला ५ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार

अॅन्टॉप हिल परिसरात एका नराधमाने पाच वर्षीय मुलीवर बलात्कार केलाय. हे कृत्य करून आरोपी फरार झालाय. सीसीटीव्ही फुटेज असूनही अजूनही कुणाला अटक झाली नाही. प्रकरणाच्या हद्दीच्या वादात अडकून एफआयआर दाखल करण्यास उशीर करणाऱ्या दोन पोलिसांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंबित केलंय. दरम्यान आरोपी नराधमाचं स्केच प्रसिद्ध करण्यात आलंय. 

Apr 25, 2015, 12:53 PM IST

व्हिडिओ : अंगावरून गाडी गेली, साडेतीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

पंजाबमधील लुधियानात घराच्या अंगणात एक साडेतीन वर्षांची मुलगी खेळत असताना गाडी खाली आली... संपूर्ण गाडी तिच्या अंगावरून गेली... तुम्ही या दृष्यांमधून पाहू शकता की ही चिमुकली अंगावरून गाडी गेली.... ही संपूर्ण घटना सीसीटिव्हीत कैद झालीय. 

Apr 25, 2015, 09:55 AM IST

व्हिडिओ: सिद्धार्थ कॉलेज राडा, प्राचार्य गुंडांची शिपायाला मारहाण

पिपल्स एज्यूकेशन सोसायटी कुणाची या वादाचा फटका आता सिद्धार्थ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना बसतोय. सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्राचार्य असल्याचा दावा करणारे दोन प्राचार्य आहेत. पिपल्स एज्यूकेशन सोसायटीवर दावा सांगणाऱ्या रामदास आठवले गट आणि आनंदराज आंबेडकर गटाचे दोन वेगवेगळे प्राचार्य कॉलेजमध्ये बसतात. पण या दोन्ही गटाचा वाद किती टोकाला पोहचलाय हे कॉलेजमधल्या सीसीटीव्ही फुटेजवरून कळेल.

Apr 20, 2015, 09:39 PM IST

पाहा CCTV फुटेज: टेबल टेनिस कोच आणि महिला खेळाडूंचे गुलछर्रे

अनेकदा सीसीटीव्ही फुटेजमधून काय उघड होईल हे सांगता येत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार उघड झालाय आंध्र प्रदेशातील एका हॉटेलमध्ये...

Jan 14, 2015, 05:43 PM IST