घाटकोपर चार्टर्ड विमान अपघात । सीसीटीव्हीत कैद झाला 'हा' भीषण अपघात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 28, 2018, 06:19 PM ISTनागपुरात गुंडांची हॉटेल मालकाला मारहाण, दृश्यं सीसीटीव्हीत कैद
नागपुरातील एका हॉटेल मध्ये गुंडांनी तोडफोड करीत हॉटेल मालकाला जबर मारहाण केली.
May 25, 2018, 01:54 PM ISTतुर्भे रेल्वे स्टेशनवर मुलीचा विनयभंग, सीसीटीव्हीत कैद
तुर्भे रेल्वे स्टेशनवर एका मुलीचा विनयभंग करण्यात आलाय. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलीय.
Feb 23, 2018, 11:58 AM ISTकल्याण स्टेशनावर तिकीट तपासनीसाने वाचवले एका प्रवाशाचे प्राण
कल्याण रेल्वे स्थानकात तिकीट तपासनीसाने एका प्रवाशाचे प्राण वाचवले. सीसीटीव्हीत हा प्रकार दिसतोय.
Feb 16, 2018, 05:40 PM ISTकल्याण स्टेशनावर तिकीट तपासनीसाने वाचवले एका प्रवाशाचे प्राण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 16, 2018, 05:37 PM ISTVIDEO: नवरीसोबत सेल्फी काढण्यास विरोध केल्याने हाणामारी
एका लग्न समारंभात सेल्फी काढताना एक विचित्र प्रकार घडला आहे.
Feb 15, 2018, 08:29 AM ISTमोटारसायकलने विद्यार्थीनीला उडविले, धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज
रस्ता ओलांडून शाळेतून घरी जाणाऱ्या एका विद्यार्थीनीला मोटारसायकलने जोरात धडक दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Feb 2, 2018, 08:58 PM ISTमोटारसायकलने विद्यार्थीनीला उडविले, धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 2, 2018, 08:24 PM ISTपुणे | देवेन शाह यांच्या हल्लेखोराची ओळख पटली
Jan 15, 2018, 04:41 PM ISTमुंबई | महाराष्ट्र बंद दरम्यान हिंसाचार करणारे २५ जण ताब्यात
Jan 6, 2018, 08:34 PM ISTधक्कादायक! छतावरून फेकून मुलानेच केली आईची हत्या, व्हिडिओतून खुलासा
गुजरातच्या राजकोटमध्ये माणूसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. इथे एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईची टेरेसवरून फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Jan 5, 2018, 12:23 PM ISTअनिकेत कोथळे हत्या प्रकरणी डॉक्टरची सीआयडीकडून चौकशी
अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी दररोज नवे खुलासे होत असून आता पुन्हा एक नवा खुलासा झालाय. अनिकेत हत्ये प्रकरणी एका खाजगी डॉक्टरची सीआयडीकडून चौकशी करण्यात आलीये.
Nov 21, 2017, 08:39 AM ISTनवी मुंबईत बडोदा बॅंक दरोडा, सीसीटीव्ही फुटेज हाती
नवी मुंबईत बडोदा बँकेवर पडलेल्या दरोड्यासाठी चोरट्यांनी खणलेल्या भुयाराची दृष्यं समोर आलीयेत. बँक ऑफ बडोदाच्या शाखेमध्ये दरोडा टाकून ३७ लॉकर फोडल्याचं उघड झालं होतं.
Nov 16, 2017, 06:08 PM ISTनवी मुंबई | बँक दरोड्याचे सीसीटीव्ही फुटेज हाती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 16, 2017, 04:58 PM ISTसाखळी चोरांचा भाजप नगरसेविकेला फटका
सोनसाखळी चोरांचा फटका केवळ सर्वसामान्यांनाच बसतो असे नाही. सोनसाखळी चोर राजकीय व्यक्तिंच्या दागिण्यांवरही डल्ला मारू शकतात. नाशिकमध्येही असाच प्रकार घडला. भाजप नगरसेविका वर्षा भालेराव यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे पेंडंट चोरट्यांनी लंपास केले आहे.
Oct 24, 2017, 01:59 PM IST