cctv footage

चर्चगेट रेल्वे स्थानकात तरुणीची छेड सीसीटीव्हीत कैद

मुंबई शहर पुन्हा महिलांसाठी असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. चर्चगेट रेल्वे स्थानकात तरुणीची छेड काढल्याचा प्रकार समोर आलाय.

Jul 15, 2017, 03:33 PM IST

Video : फोनवर बोलत असताना तरूणी आली ट्रेन खाली, पण सुदैवाने वाचली...

 देव तयारी त्याला कोण मारी ह्याची प्रचिती कुर्ला येथे अनुभवायास मिळाली ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात बंदिस्त झाली आहे ,मात्र नेहमीच देव तारेलच असे नाही त्यामुळे आपण मात्र असे करू नका . 

Jun 7, 2017, 05:48 PM IST

बंगळुरुमधला छेडछाडीचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ आला समोर

बंगळुरुमध्ये समाजाला लाजवणारी आणखी एक घटना समोर आली आहे. एक असा सीसीटीवी फुटेज समोर आलं आहे की ज्यामुळे अनेकांना धक्का बसेल. दोन मुले रस्त्यावर एका मुलीची छेड काढतांना यामध्ये दिसत आहेत.

Jan 4, 2017, 02:30 PM IST

सीसीटीव्ही फुटेज : बाईकवर स्टंटबाजी पडली महागात

बाईकवर स्टंटबाजी पडली महागात

Jun 10, 2016, 04:46 PM IST

डोंबिवली 'हादरली', ब्लास्टचं Exclusive सीसीटीव्ही फुटेज

आज सकाळी ११ वाजून ३६ मिनिटांनी एका कंपनीत स्फोट झाला आणि अख्खी डोंबिवली हादरली.

May 26, 2016, 08:54 PM IST

डोंबिवली ब्लास्टची Exclusive सीसीटीव्ही फुटेज

डोंबिवली ब्लास्टची एक्सक्लुझीव्ह सीसीटीव्ही फुटेज

May 26, 2016, 08:40 PM IST

दिल्लीमध्ये भीषण अपघाताची दृश्ये सीसीटीव्हीत कैद

नवी दिल्लीत एका भरधाव वेगाने जाणाऱ्या मर्सिडीजने उडवल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीये. या भीषण अपघाताची दृश्ये सीसीटीव्हीत कैद झालीये.

Apr 7, 2016, 10:06 AM IST

रेल्वेखाली आल्याने महिलेचा मृत्यू, व्हिडिओ CCTV कैद

 मुंबईत बोरिवली स्थानकात चालत्या वडोदरा एक्स्प्रेसमधून खालीउतरण्याचा प्रयत्न करणाऱ्या 55 वर्षाच्या महिलेचा एक्स्प्रेसखाली येऊन मृत्यू झाला.

Jan 27, 2016, 05:52 PM IST

दिवसाढवळ्या कॉलेजच्या गेटसमोर विद्यार्थीनीचे अपहरण

 दिल्लीतल्या गुडगावामध्ये दिवसाढवळ्या एका कॉलेजच्या गेटसमोरून विद्यार्थिनीचं अपहरण करण्यात आलंय. अपहरणाची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. 

Dec 28, 2015, 05:18 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये गुंडांचा हैदोस, गुंडांची तोडफोड सीसीटीव्हीत कैद

पिंपरी-चिंचवडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेत. चिखली शाहूनगर परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या १० ते १२ तरुणांच्या टोळक्यानं हैदोस घातला. रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर दगडफेक करत या गुंडांच्या टोळक्यानं तोडफोड केलीय.

Oct 28, 2015, 12:38 PM IST

लज्जास्पद: भाजप नेत्याची पक्षातील महिला नगरसेविकेला लाथाबुक्क्यांनी मारहाण

भाजपा नेते नवीन पटेल यांनी दमणमधील महिला नगरसेविकेला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Oct 21, 2015, 09:38 PM IST

सीसीटीव्ही फुटेज : हातचलाखीनं व्यावसायिकांना फसवणारी टोळी

हातचलाखीनं व्यावसायिकांना फसवणारी टोळी

Sep 1, 2015, 10:09 AM IST