cat video

काटे नव्हे, तर ही आहे आपल्या घरातल्या पाळीव प्राण्याची जीभ, डॉक्टरने शेअर केला क्लोज-अप व्हिडिओ

Cat's Tongue Close Up Video: फ्लोरिडाच्या एका पशुवैद्यक डॉक्टरने गोंडस दिसणार्‍या मांजरीच्या जिभेचा क्लोज-अप व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे नेटिझन्स थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून काहीजण चक्रावले आहेत, तर काहींनी जिभेच्या गुंतागुंतीची रचना पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. 

Nov 3, 2023, 08:03 PM IST

शरिरावर 72 पिअरसिंग, डोळ्यात टॅटू, जीभेचे दोन भाग अन्...; मांजरीसारखं दिसण्याच्या हौसेपोटी तरुणीने काय केलं पाहा

आपली मांजरीसारखं दिसण्याची इच्छा असून, त्यासाठी शरिरात अनेक बदल केल्याचं या तरुणीने सांगितलं आहे. इतकंच नाही तर तिने आपली जीभही दोन भागात कापली आहे. याशिवाय कपाळावर शिंगंही बसवली आहेत. 

 

Nov 1, 2023, 07:08 PM IST

मांजरीचा व्हिडिओ तुफान व्हायरल, लोकं म्हणाले गोल्ड मेडल दिलं पाहिजे

मांजरीची कमाल... असा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीच पाहिला नसेल

Aug 11, 2022, 08:22 PM IST

Video: मांजरीने अशी केली सापाची शिकार, व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का

मुंगूस हा सापाचा शत्रू असला मांजरीनाही साप आवडत नाहीत. साप मांजरींना बघितलं की पळून जाण्याचा प्रयत्न करतात.

Jun 16, 2022, 01:05 PM IST

पैशांचे मुल्य माणसांनाच नाही, तर प्राण्यांनाही समजते... एकदा हा व्हिडीओ तुम्ही पाहाच

सध्या सोशल मीडियावर मांजरीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो सगळ्यांना आश्चर्यचकित करणारा आहे.

May 11, 2022, 01:07 PM IST

3 महिन्यांपूर्वी मालकाचं निधन; रोज कबरीवर जाऊन बसते ही मांजर

ही मांजर तिच्या मालकाच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनंतरही त्याच्या कबरीजवळ बसलेली दिसतेय.

Jan 14, 2022, 08:01 AM IST

पायऱ्यांवरुन खाली पडणार बाळ, तितक्या मांजरीनं दाखवली चतुराई... पुढे काय घडलं पाहा व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मूल गुडघ्यांवर चालत आहे आणि...

Oct 5, 2021, 03:47 PM IST

Tokyo Olympics पाहाणाऱ्या मांजरीनं अॅथलिटसोबत काय केलं पाहा व्हिडीओ

माणसांपेक्षा मांजरींना टोकियो ऑलिम्पिकचा क्रेझ असं म्हणावं का? तुम्हाला काय वाटतं?

Jul 30, 2021, 06:43 PM IST