caste

आरक्षण कायमस्वरुपी नको - मनमोहन वैद्य

आरक्षण कायमस्वरुपी नको - मनमोहन वैद्य

Jan 20, 2017, 09:06 PM IST

रोखठोक : धर्म, जात, भाषा निवडणुकीतून हद्दपार

धर्म, जात, भाषा निवडणुकीतून हद्दपार

Jan 2, 2017, 11:51 PM IST

धर्माच्या नावानं मतं मागणाऱ्या पक्षांना जोरदार दणका

सर्वोच्च न्यायालयानं आज दिलेल्या ऐतिहासिक निकालाद्वारे धर्माच्या नावानं मतं मागणाऱ्या सर्वच पक्षांना जोरदार दणका दिलाय. 

Jan 2, 2017, 12:08 PM IST

धुळ्यात राष्ट्रवादीकडून पदाधिकारी निवडीसाठी जातीचा आधार

धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पदाधिकाऱ्यांच्या निवड पत्रात त्यांच्या जातीचा उल्लेख केल्यानं पक्षात अंतर्गत नाराजी पसरली आहे. 

Nov 2, 2016, 08:43 AM IST

...तेव्हा भारतीय शोधत होते सिंधूची जात

रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने रौप्य पदक मिळवत भारताची शान उंचावली. मात्र एकीकडे ती देशासाठी पदक मिळवण्यासाठी झटत असताना दुसरीकडे भारतीय मात्र तिची जात कोणती हे शोधण्यात व्यस्त होते. 

Aug 20, 2016, 09:33 PM IST

जात प्रमाणपत्रक आता आधारसंलग्न होणार

जात प्रमाणपत्र आणि डोमेसाईल प्रमाणपत्र आधार कार्डला जोडावीत असा निर्णय केंद्र सरकारने पहिल्यांदाच घेतला आहे. त्याबरोबरच ही प्रमाणपत्रे शाळेत असतानाच विद्यार्थ्यांना देण्यात यावी अशीही तरतूद करण्यात आली आहे. याबाबत सर्व राज्यांना आदेश देण्यात आला आहे. पाचवी-सहावीच्या वर्गात असतांना ६० दिवसांच्या आत विद्यार्थ्यांना ही प्रमाणपत्रे देण्यात यावीत.

Jun 22, 2016, 05:20 PM IST

सचिनच्या मदतीला जात आडवी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं मराठवाड्यातल्या दुष्काळग्र्सत वाकाला गावाला आपल्या खासदार निधीतून एक कोटींच्या मदतीची घोषणा केली होती.

May 10, 2016, 04:30 PM IST

नाना पाटेकरांनी मांडले, जात-धर्माबद्दल आपलं मत

 मी जात मानत नाही, मला धर्मही मान्य नाही, आपण भारतीय आहोत आणि भारतीयता हाच आपला धर्म आहे असे म्हणत हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन हे धर्म कशाला हवेत? या जगात येताना आपण धर्म सोबत घेऊन आलो होतो का? असे प्रश्न प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी उपस्थित केले आहेत.

Feb 10, 2016, 09:21 PM IST

धर्म, जात, पंथ यावर कोणताही भेदभाव मान्य नाही : मोदी

अल्पसंख्याकांच्या अधिकाराबाबत काल्पनिक शंकाकुशंकांना स्थान नाही, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय. टाइम मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध मुद्यांवर आपली रोखठोक मतं मांडली.

May 8, 2015, 10:17 AM IST

ऋषीनं टॉयलेटमध्ये विचारली जात - शशी थरूर

काँग्रेस नेते शशी थरुर यांनी सुपरस्टार अभिनेते ऋषी कपूर यांच्यावर जातीयवादाचा आरोप केलाय. शशी थरूर यांनी ऋषी कपूर यांच्यावर आपल्याशी जातीयवादी भेदभाव करण्याचा आरोप केलाय. 

Jan 13, 2015, 02:43 PM IST

नरेंद्र मोदी सवर्ण, जात लपविली - काँग्रेस

काँग्रेसनं नरेंद्र मोदींच्या जाती कार्डच्या मुद्यावर पलटवार केलाय. नरेंद्र मोदी सवर्ण असून मात्र 2001 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपली जात ओबीसी केल्याचा आरोप काँग्रेस नेते शक्ति सिंह गोहील यांनी केलाय.

May 9, 2014, 07:34 PM IST

दोन्ही काँग्रेसने जातीपातीची पिलावळ पोसली - राज ठाकरे

राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष जातीपातीचे राजकारण करीत आहे. त्यांनीच जातीपातीची पिलावळ बोसली आहे, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आघाडीवर केली. त्याचवेळी महायुतीला लक्ष्य केले. मनसेचे पुण्यातील उमेदवार दीपक पायगुडे यांच्या प्रचार सभेत राज यांनी हल्लाबोल केला.

Apr 15, 2014, 03:40 PM IST

आता विवाह नोंदणी अनिवार्य

तुम्ही विवाह नोंदणी केली नसेल तर ती करून घ्या. कारण आता विवाह नोंदणी सक्तीची करण्यात येणार आहे. तसे केंद्र सरकराने धोरण आणले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने सक्तीच्या विवाह नोंदणी प्रस्तावाला आज गुरुवारी मंजुरी दिली आहे.

Apr 12, 2012, 09:23 PM IST