cars 0

ह्युंदाईच्या या कारची लोकप्रियता वाढली, २० हजार युनिटचं बुकिंग

ऑटो क्षेत्रातही आता मोठी स्पर्धा बघायला मिळत आहे. मात्र लोकप्रिय कंपनीच्या कार्सना आजही मोठी डिमांड आहे. ह्युंदाई लक्झरी सेडान व्हर्ना ही कार वर्षातील सुपरहिट कार ठरली आहे.

Nov 4, 2017, 04:07 PM IST

लवकरच येणार ऑडीची लेटेस्ट कार Audi Q8 कॉन्सेप्ट

ऑडी या जगप्रसिद्ध कार कंपनीने नॉर्थ अमेरिकन इंटरनॅशनल ऑटो शो २०१७ मध्ये नवीन कार सादर केली. कंपनीने ऑडी A8 कॉन्सेप्ट कार सादर केलीये. यासोबतच कंपनीने फुल साईझ क्लास यूटिलीटी व्हेईकल रेंजमध्ये एन्ट्री केलीये.

Oct 18, 2017, 12:50 PM IST

महिंद्राच्या केयूव्ही१०० चं नवं मॉडल लॉन्च, जाणून घ्या किंमत

महिंद्राने दिवाळीनिमित्त त्यांच्या KUV100 एसयूव्ही या कारचा KUV100 NXT हा नवा अवतार भारतात लॉन्च केलाय. या कारची मुंबईतील एक्स शोरूम किंमत ४.३९ लाख रूपये इतकी ठेवण्यात आली आहे.

Oct 10, 2017, 02:52 PM IST

मारूतीची नवीन S-Cross कार लॉन्च, जाणून घ्या किंमत

मारूती सुझुकी या कार कंपनीने उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवीन कार लॉन्च केली आहे. कंपनीने त्यांची लोकप्रिय S-Cross या कारचं नवं व्हर्जन लॉन्च केलंय. कंपनीने S-Cross मध्ये अनेक बदल केले आहेत.

Oct 2, 2017, 02:20 PM IST

मारूती सुझुकी अल्टो ८०० चं उत्सव एडिशन लॉन्च

मारूती सुझुकीने त्यांची हॅचबॅक कार अल्टो ८०० चं नवीन एडिशन लॉन्च केलंय. कारच्या या स्पेशल एडिशनची किंमत ३.५४ लाख रूपये ठेवण्यात आली आहे.

Oct 2, 2017, 12:54 PM IST

रेनॉल्टची ही नवी शानदार कार पुढील महिन्या होणार लॉन्च

टाटा नेक्सननंतर आता आणखी एक नवीन एसयूव्ही भारतीय बाजारात दाखल होण्यास सज्ज झाली आहे. रेनॉल्ट पुढील महिन्यात त्यांची नवीन एसयूवी कॅप्टर ही कार लॉन्च करणार आहेत.

Sep 27, 2017, 04:55 PM IST

लॉन्च होण्याआधीच मारूती सुझुकीच्या या नव्या कारची ११ हजारात बुकींग सुरू

देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारूती सुझुकीने त्यांची नवीन दमदार कार S-Cross च्या नव्या व्हर्जनचं बुकींग लॉन्च आधीच सुरू केलंय. ही कार लवकरच लॉन्च केली जाणार आहे.

Sep 26, 2017, 12:39 PM IST

शानदार Suzuki Swift स्पोर्ट कारचे फिचर्स आणि किंमत लीक

ज्यावेळी २०१८ सुझुकी स्विफ्टला ग्लोबली दाखवण्यात आलं होतं, तेव्हापासून भारतासह एशियन मार्केटमध्ये या कारच्या लॉन्चची चर्चा रंगली होती. याच बहुप्रतिक्षित सुझुकी स्विफ्ट स्पोर्ट कारचं ब्रोशर ऑनलाईन लीक झालं आहे.

Sep 5, 2017, 02:01 PM IST

जीएसटीमुळे या कार-बाईक झाल्या स्वस्त

जीएसटी लागू झाल्यामुळे कार आणि बाईकच्या किंमतींमध्ये कपात झाली आहे.

Jul 3, 2017, 07:49 PM IST

राष्ट्रपती, पंतप्रधानांसह सर्व VIP गाड्यांचे लाल दिवे निघणार

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकही केंद्रीय मंत्री आता लाल दिव्याची गाडी वापरणार नाही. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत हा महत्त्पूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. व्हीआयपी संस्कृतीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबाजवणी 1 मे पासून करण्यात येणार आहे.

Apr 20, 2017, 08:59 AM IST

बबिता ते जेठालालपर्यंत कोणते स्टार्स कोणती कार वापरतात...घ्या जाणून

हिंदी प्रसिद्ध टीव्ही मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील स्टारकास्ट पडद्यावर अनेकदा रिक्शामधून प्रवास करताना आपल्याला दिसते.

Jul 22, 2016, 10:30 AM IST

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या महागड्या कार

जगभरात असे अनेक लोक आहेत जे वेगवेगळ्या गाड्यांचे शौकीन आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती देखील यामध्ये मागे नाही. बिल गेट्स लग्जरी कारचे शौकीन आहेत. पोर्शे कंपनीने बनवलेल्या गाड्या त्यांना अधिक पंसद आहेत. लिमोजिन ही त्यांची सर्वात महागडी कार आहे. पोर्शे ही जगातील सर्वात जलद धावणारी कार देखील त्यांच्याकडे आहे.

May 15, 2016, 05:32 PM IST