cars 0

आता दुचाकींप्रमाणेच चार चाकींनाही तीन वर्षांचा विमा हप्ता

मुंबई : तुमच्याकडे गाडी आहे का? त्या गाडीच्या विम्याचा हप्ता दरवर्षी भरण्याचा तुम्हाला त्रास होतो का? 

Apr 9, 2016, 02:46 PM IST

गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या पोलीस स्टेशनच्या आवारात बेवारस पडून

गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या पोलीस स्टेशनच्या आवारात बेवारस पडून

Mar 31, 2016, 10:01 PM IST

जानेवारी २०१६ मध्ये भारतात सर्वात जास्त विकल्या गेलेल्या १० गाड्या

जानेवारी २०१६ मध्ये भारतात सर्वात जास्त विकल्या गेलेल्या १० गाड्या 

Feb 25, 2016, 04:35 PM IST

होंडा कंपनीने ५७,००० कार माघारी बोलविल्यात

होंडा या कंपनीने भारतातून जानेवारी २०१२ ते जून २०१३ दरम्यानच्या काही गाड्या पुन्हा माघारी घेतल्यात. होंडी सिटी, जॅज, सिव्हिक आदी मॉडेलच्या ५,६७६ गाड्या परत मागविल्यात आहे. सुरक्षितेच्या कारणामुळे या गाड्या कंपनीने माघारी घेतल्यात.

Feb 20, 2016, 06:24 PM IST

दोन लाखांत मिळत आहेत मर्सिडीज आणि बी एम् डब्ल्यू

चेन्नई : तुम्हाला मर्सिडीज, बी एम् डब्ल्यू किंवा ऑडी आवडते का?

Jan 22, 2016, 07:39 PM IST

'करोडपती' कॉन्स्टेबल : बंगले, प्लॉटस्, ४ लक्झरी गाड्या आणि बरंच काही...

एका पोलीस कॉन्स्टेबलच्या ठिकठिकाणच्या प्रॉपर्टीवर टाकलेल्या धाडीनंतर तो 'करोडपती' असल्याचं उघड झालंय. 

Dec 29, 2015, 03:30 PM IST

सलमान खानच्या ६ कार आणि ४ बाईक्स

 

मुंबई : सुपरस्टार सलमान खान नुकताच हिट अँड रन केसमधून निर्दोष मुक्त झाला. पण तुम्हांला माहिती आहे का सलमानकडे किती कार आहे किती बाईक्स आहेत. 

बॉलिवूडमध्ये सर्वात महागडा अभिनेता असलेल्या सलमानकडे महागड्या ब्रँडच्या बहुतांशी कार आणि बाईक्स आहेत. 

पाहू या सलमानचे कारच कलेक्शन 

Dec 17, 2015, 08:59 PM IST

'गिनीज बुका'त नाव नोंदवण्यासाठी काहीही हा सुधाकर!

एका भारतीय कार डिझायनरला बनवायचंय एक अनोखा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड... यासाठी त्यानं एक अनोखी कारही तयार केलीय.

Oct 8, 2015, 04:55 PM IST