car accident

मुंबईत SUV ने 4 वर्षाच्या निष्पाप मुलाला चिरडलं; 19 वर्षीय ड्रायव्हर जेव्हा कार...

Mumbai Accident News : मुंबईत धक्कादायक अपघाताने सर्वांना धक्का बसलाय. एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात कार चालवत एका चार वर्षांच्या मुलाला चिरडलं. या अपघातात त्या निष्पाप जीवाचा बळी गेलाय. 

Dec 22, 2024, 04:45 PM IST

Accident News : मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात; पती- पत्नीचा जागीच मृत्यू; घटनास्थळाची दृश्य मन विचलित करणारी

Accident News : मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते थेट... घटनास्थळी पोहोचलेल्यांनाही धक्का. समोर जे पाहिलं ते मन विचलित करणारं

 

Nov 26, 2024, 09:38 AM IST

'...तर शरद पवार तुमच्या नोटिशीला काय घाबरणार?' पुण्यातील 'त्या' आमदाराला सुप्रिया सुळेंचा सवाल

Supriya Sule Slams Ajit Pawar Candidate: जाहीर सभेमध्ये सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांसंदर्भात या आमदाराने केलेल्या विधानावरुन त्याला फैलावर घेतलं आहे. सुप्रिया सुळेंनी शरद पवारांचा उल्लेख करत काय म्हटलं आहे जाणून घ्या.

Nov 9, 2024, 08:30 AM IST

वाढदिवसावरुन परतणाऱ्या 19 वर्षीय तरुणाचा करुण अंत, लोखंडी रेलिंग कारमधून आरपार, SUV च्या अक्षरश: चिंधड्या

तरुण आपल्या वाढदिवसाची पार्टी केल्यानंतर मित्रांसह घरी परतत होता. यावेळी झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला असून, मित्र जखमी झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, लोखंडी रेलिंग कारमधून आरपार गेलं होतं.

 

Sep 20, 2024, 05:12 PM IST
Samruddhi Mahamarg Car Accident Twelve Casualty PT2M46S

डोंगराच्या कठड्यावर लटकत होती कार, वर नेत असताच रिव्हर्स आली अन्....; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

गेल्या काही दिवसांपासून कार अपघाताचे व्हिडीओ समोर येत आहे. अशातच एक कार आऊट ऑफ कंट्रोल झाल्याची एका व्हिडीओत दिसतेय. या दरम्यान ड्रायव्हरची जी अवस्था 

Jun 4, 2024, 11:09 AM IST

भाजप उमेदवाराच्या ताफ्यातील वाहनानं चौघांना चिरडलं; दोघांचा मृत्यू

Accident News : अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी, जखमींना तातडीनं रुग्णालयात केलं दाखल...

 

May 29, 2024, 11:21 AM IST

पुणे अपघात प्रकरणी रॅप साँग तयार आणि व्हायरल करणं पडणार महागात, सायबर पोलिसांकडून 'त्या' दोघांविरोधात...

Pune Porsche Car Accident:  रॅप साँग तयार करणारा आणि व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

May 25, 2024, 01:31 PM IST

Pune Porsche Accident: 'मी पोलिसांना फोन केला असता..'; दबाव आणल्याच्या आरोपानंतर 'त्या' आमदाराने घटनाक्रमच सांगितला

Pune Porsche Accident Local MLA Post: रविवारी रात्री घडलेल्या या अपघातानंतर स्थानिक आमदाराचं नाव अनेकदा या प्रकरणामध्ये अगदी सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत चर्चेत आल्याचं पाहायला मिळाल्यानंतर या आमदारानेच खुलासा केला आहे.

May 21, 2024, 11:15 AM IST

Pune Porsche Accident: बिल्डर पोलिसांच्या ताब्यात! तो मुलगा म्हणाला, 'वडिलांनीच लायसन्स नसताना कार दिली, मी मद्यपान..'

Pune Porsche Accident: या प्रकरणामध्ये आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला 17 तासांच्या आत जामीन मंजूर केल्याने पुण्यातील राजकारण या प्रकरणावरुन चांगलेच तापले आहे. गृहमंत्री फडणवीस यांनीही या प्रकरणात कठोर कारवाईचे आदेश दिलेत.

May 21, 2024, 09:39 AM IST