Rishabh Pant Car Accident : कार अपघातातून बचावला पंत; त्याच्यासाठी पाकिस्तानात कोण करतंय दुआ?
Rishabh Pant Car Accident CCTV Footage : 25 वर्षीय भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतचा ( #RishabhPant) आज (30 डिसेंबर) पहाटे 5.30 वाजता अपघात झाला. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांची कार रेलिंगला धडकली आणि त्यानंतर तिला आग लागली. आईला सरप्राईज देण्यासाठी तो एकटाच घरी जात होता.
Dec 30, 2022, 02:39 PM ISTAccident In China | चीनमध्ये 200 गाड्याचा एकमेकांवर आदळून भीषण अपघात
200 cars collided with each other in a terrible accident in China
Dec 30, 2022, 01:40 PM ISTShocking: हायवेवर 200 गाड्या एकमेकांना धडकल्या, Video सोशल मीडियावर व्हायरल
Vehicles Accident On Highway: थंडीचा महिना सुरु असून दाट धुक्याचं जाळं ठिकठिकाणी दिसून येत. असंच दाट पडत असून हायवेवर गाडी चालवणं कठीण झालं आहे. दाट धुक्यामुळे गाडीचा वेग आणि अंदाज घेणं महत्त्वाचं ठरतं. मात्र असं असताना गाडी चालवताना एक चूक चांगलीच महागात पडू शकते.
Dec 28, 2022, 07:27 PM ISTSamruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर कार अपघात, दोघांचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी
Samruddhi Mahamarg : वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर कारंजाजवळ भीषण अपघात झालाय. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झालेत.
Dec 28, 2022, 09:59 AM ISTPrahlad Modi Car Accident: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भावाचा अपघात, कारचा चक्काचूर!
कर्नाटमधील (Karnataka) म्हैसूरजवळील कडेकोलाजवळ कारचा अपघात!
Dec 27, 2022, 05:18 PM ISTJaykumar Gore : जयकुमार गोरेंचा अपघात की घातपात? वडिलांना भरून आलं, म्हणाले...
BJP MLA Jaykumar Gore Father: आमदार जयकुमार गोरे यांचे वडील भगवान गोरे (Bhagwan Gore) यांना अपघाताविषयी शंका व्यक्त केली आहे.
Dec 24, 2022, 04:49 PM ISTJaykumar Gore Father | जयकुमार गोरे यांचा अपघात की घातपात? गोरेंच्या वडिलांचे आरोप
Pune MLA Jaykumar Gore Father On Car Accident
Dec 24, 2022, 04:10 PM ISTTanaji Sawant | माजी आमदार जयकुमार गोरे यांची तब्येत कशी आहे? तानाजी सावंत काय म्हणाले?
Minister Tanaji Sawant On MLA Jaykumar Gore Accident And Condition
Dec 24, 2022, 04:05 PM ISTCar Accident :पुन्हा एअरबॅगनी दिला धोका, मदार जयकुमार गोरेंच्या Car Airbags उघडल्याच नाहीत!
car accident : आमदार जयकुमार गोरे यांच्या कारचा पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातावेळी कारच्या एअरबॅग उघडल्याच नाहीत, अशी माहिती आता पुढे आली आहे.
Dec 24, 2022, 01:55 PM ISTMLA Jaykumar Gore accident | जयकुमार गोरे यांच्या गाडीचा अपघात नेमका कसा झाला?
Satara BJP MLA Jaykumar Gore Accident At Pune Pandharpur Road
Dec 24, 2022, 09:20 AM ISTMLA Jaykumar Gore Accident | जयकुमार गोरे यांच्या अपघातानंतर गाडीची अवस्था कशी झाली? पाहा व्हिडिओ
BJP MLA Jaykumar Gore Car Video After Accident
Dec 24, 2022, 08:00 AM ISTBJP MLA Jaykuma Gore Accident | भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीचा भीषण अपघात
BJP MLA Jaykumar Gore Car Accident At Satara
Dec 24, 2022, 07:55 AM ISTभाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या कारला मोठा अपघात
Jaykumar Gore car accident : भाजप आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gor) यांच्या गाडीला भीषण अपघात (car accident) झाला.
Dec 24, 2022, 07:14 AM ISTNavi Mumbai | नवी मुबईत दोन कारचा भीषण अपघात, कार शिरली थेट नाल्यात पाहा व्हिडिओ
Horrific accident involving two cars in Navi Mumbai, the car entered the drain
Dec 15, 2022, 10:25 AM ISTज्येष्ठ लावणी कलावंत मीना देशमुख यांचं अपघाती निधन; काळानं आणखी एक लोकप्रिय चेहरा हिरावला
Maharashtra latest news : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale Demise) यांच्या निधनातून कलाविश्व सावरत असतानाच आणखी एका हरहुन्नरी चेहऱ्याला काळानं हिरावल्याची माहिती समोर आली आहे.
Nov 28, 2022, 12:47 PM IST