cambodia

कोणत्या देशात दिल्या जातात सर्वाधिक सुट्या, यादीत भारत कुठे?

सुट्टी मिळाली तर कोणाला आवडत नाही. जगात असे काही देश आहेत जे सर्वांत जास्त सुट्ट्या देतात.

Aug 30, 2024, 04:00 PM IST

IRCTC कडून व्हिएतनाम, कंबोडिया फिरण्याची संधी; किती पैसे मोजावे लागणार पाहा...

Indian Railway : तुम्ही सोशल मीडियावर वावरणाऱ्यांपैकी एक असाल, तर ही टूर तुमच्यासाठी खास असेल. कारण, IRCTC तुम्हाला एका इन्स्टाग्रामेबल देशात फिरायला नेणार आहे. 

Feb 28, 2024, 03:43 PM IST

Weird Tradition : प्रेमाची झोपडी! पोटच्या मुलीला अनेक मुलांसोबत 'संबंध' ठेवता यावं म्हणून वडील करतात विचित्र काम

Weird Tradition : या जमातीत वडील मुलीला अनेक मुलांसोबत शारीरिक संबंध ठेवता यावं म्हणून प्रेमाची झोपडी बांधतात.  कुठल्या जमातीत आहे ही प्रथा आणि काय आहे त्या प्रथेमागील संकल्पना जाणून तुम्हालाही धक्का बसेल.

Nov 26, 2023, 03:59 PM IST

डोक्यापासून पायापर्यंत फक्त जखमा, दोन्ही हात गायब... वृद्धावर 40 मगरींनी केला जीवघेणा हल्ला

Crocodiles Attack : कंबोडियात 40 मगरींनी एका 72 वर्षांच्या वृद्धाच्या शरीराचे तुकडे केले. वृद्धाला मगरींमधून बाहेर काढले तेव्हा त्याचे दोन्ही हात आणि एक पाय गायब होता. यावेळी मदत करणाऱ्यांनाही धक्का बसला.

May 27, 2023, 02:41 PM IST

पोटच्या मुलीला अनेक मुलांसोबत 'संबंध'ठेवता यावा म्हणून वडील करतात हे अनोखं काम

बातमी आहे कंबोडिया देशातील. कंबोडियामध्ये करुंग समुदाय (cambodia kreung tribe) आहे. या समुदायाची तिथल्या वयात येणाऱ्या तरुणांबाबत वेगळीच प्रथा आहे.

Sep 28, 2022, 08:18 PM IST

कंबोडियात मराठी मुलांना बनवलं गुलाम..परदेशात नोकरीला जाताय तर सावधान..क्रूरतेचा VIDEO एकदा पहाच

महाराष्ट्रातील अनेक उच्चशिक्षित तरुणांना कंबोडियासारख्या देशात गुलाम म्हणून डांबून ठेवलं जातंय... व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता  त्यांचं शोषण केलं जातं... काम करायला नकार दिला तर बेदम मारहाण केली जाते..

Sep 24, 2022, 07:02 PM IST

Fact Check : महाप्रलयानं जगाचा अंत अटळ, फक्त 'ही' जागा उरणार; नेत्यानं खरंच केलाय असा दावा?

नेत्यानं जोडलेला दुवा आणि दिलेली उदाहरणं वास्तवाशी इतकी मिळतीजुळती, की सर्वांनाच भरली धडकी... तुम्हीही यावर विश्वास ठेवलाय?

 

Sep 7, 2022, 11:10 AM IST

एकच विषारी वाईनचा प्याला अन् आयुष्याचा खेळ खलास..! तडफडून तडफडून झाले मृत्यू

कंबोडियामध्ये नुकतीच मोठी घटना घडली आहे.  येथे असंख्य लोकांचा विषारी दारू पिल्याने मृत्यू झाला आहे.

Jul 3, 2021, 12:46 PM IST

व्हिडिओ : व्यक्तीच्या डोक्यावर सोंडेप्रमाणे दिसणारी भयंकर गाठ

दिल्लीपासून जवळपास साडे चार हजार किलोमीटर दूर दक्षिण पूर्व आशियामधला एक देश असणाऱ्या कंबोडियात एक अजब-गजब घटना उघडकीस आलीय. इथल्या एका व्यक्तीच्या डोक्यावर हत्तीच्या सोंडेप्रमाणे दिसणारी एक भयंकर गाठ आलेली दिसतेय. 

Jan 29, 2016, 05:44 PM IST

मैत्रिणीसोबत निर्वस्त्र होऊन बाइकवर जाणाऱ्याला अटक

आपल्या मित्रांसोबत संपूर्ण कपडे काढून बाइक चालवणाऱ्या एका विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक करून तुरूंगात पाठवलंय.  घटना इंग्लंडमधली आहे. आरोपी युवक वेस्ट ऑफ स्कॉटलँड विद्यापीठाचा विद्यार्थी  क्रेवफोर्ड ब्राउन (२४) नं कंबोडियापर्यंत निर्वस्त्र होऊन बाइक चालवली होती. पोलिसांनी तरूणाला तुरूंगात टाकलंय. त्याच्यावर देशाची सुंदर संस्कृती आणि सीमेचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. 

Jan 14, 2015, 08:24 PM IST

कॅम्बोडियात अज्ञात आजारानं घेतले 61 बळी

इंडो-चायनाच्या पश्चिम भागातील कॅम्बोडिया या देशात एका अज्ञात आजारानं एकच खळबळ उडालीय. या अज्ञात आजारामुळे आत्तापर्यंत 61 मुलांना आपला जीव गमवावा लागलाय, अशी माहिती जागतिक आरोग्य विभागानं (WHO) नं दिलीय.

Jul 5, 2012, 03:28 PM IST