call center

'आई मला वाचव..' मुलीच्या आवाजात आला कॉल; हा नवा Scam तुम्हाला हादरवेल

Fake Police New scam:  हा घोटाळा इतका भयानक आहे की त्यांच्या ट्रॅपमधून सुटणं निव्वळ अशक्यच आहे. 

Mar 12, 2024, 03:22 PM IST

फोनवरुनच व्हायग्राची विक्री; रुपया नव्हे, डॉलरमध्ये कमाई करणाऱ्या मुंबईतील कॉल सेंटरवर पोलिसांची धाड

Mumbai News : मुंबईतील एका गजबजलेल्या ठिकाणी सुरु होती चुकीची कामं. पोलिसांच्या हाती माहिती लागताच सूत्र हलली आणि कारवाईतून जे समोर आलं ते हादरवणारं... 

 

Jan 15, 2024, 08:15 AM IST

Fake Call Center : पहाटेच 50- 60 चहा नाश्त्याच्या ऑर्डरनं Mumbai Police बुचकळ्यात; पुढच्याच क्षणी बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश

Fake Call Center Busted : एका रिसार्टमध्ये दररोज पहाटे 50 ते 60 चहा - नाश्त्याच्या ऑर्डर्स, मुंबई पोलीस पडले बुचकळ्यात अन् त्यानंतर समोर आले धक्कादायक वास्तव...काय आहे नेमकं प्रकरण जाणून घ्या. (Mumbai News)

May 2, 2023, 09:23 AM IST

आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश, देशविरोधी घातपाताचा डाव उधळला?

रत्नागिरी (Ratnagiri) बाजारपेठेत आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा (International Call Centre) पर्दाफाश झाला आहे.  

Aug 14, 2021, 09:56 PM IST

मुंबई । कॉल सेंटरच्या नोकऱ्या धोक्यात, अमेरिकेने आणलेय हे विधेयक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 1, 2018, 08:25 PM IST

पुणे | कॉलसेंटरमधून अमेरिकेत गंडा घालणाऱ्या तिघांना अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 8, 2018, 09:34 PM IST