call center

लोकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या कॉल सेंटरवर पोलिसांची कारवाई

कॉल सेंटरवर पोलिसांनी मोठी कारवाई करत 500 जणांना ताब्यात घेतलं. मीरा रोडच्या रॉयल कॉलेज शेजारी डेल्टा इमारतीतमध्ये कॉल सेंटर चालवण्याच येत होतं. मंगळवारी रात्री ठाणे सिटी क्राईम ब्रांचनं ही कारवाई केलीय. 

Oct 5, 2016, 01:40 PM IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी केली भारतीयांची टींगल

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन उमेदवारी मिळवण्यास उत्सूक असलेले माजी कॉमेडियन डोनाल्ड ट्रम्प नव्या वादात अडकले आहेत. यावेळी त्यांनी भारतीयांची टींगल केली आहे. दोन दिवसांपूर्वी मेरिलँड इथं एका प्रचार सभेमध्ये ट्रम्प यांनी भारतीयांच्या इंग्रजी उच्चारांची खिल्ली उडवली होती. त्यावरून डेमॉक्रॅट उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी जोरदार टीका केली आहे. ट्रम्प हे विद्वेशाचं राजकारण करत असल्याची टीका क्लिंटन यांचे प्रचार प्रमुख जॉन पोडेस्टा यांनी केली आहे.

Apr 25, 2016, 11:10 PM IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी केली भारतीयांची टींगल

 डोनाल्ड ट्रम्प यांनी केली भारतीयांची टींगल

Apr 25, 2016, 10:30 PM IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी केली भारतीयांची टींगल

डोनाल्ड ट्रम्प यांनी केली भारतीयांची टींगल

Apr 25, 2016, 02:09 PM IST

इथे तुम्ही मराठीत बोलण्याचा आग्रह धराच

तुम्हाला मोबाईल कंपन्यांकडून अथवा विविध कंपन्यांच्या योजना सांगणारे फोन आले, आणि ते इतर भाषेत बोलत असतील तर आपण त्यांच्याशी मराठी बोलण्याचा आग्रह धरलाय का? 

Jan 28, 2015, 02:28 PM IST

गूड न्यूज: राज्यात आजपासून ‘ब्लड ऑन कॉल’

रुग्णाला गरजेनुसार वेळीच रक्त मिळालं तर त्याचे प्राण वाचू शकतात. पण अनेकदा आवश्यक गटाचं रक्त मिळवताना बरीच धावपळ करावी लागते. आता या धावपळीतून सुटका होणार आहे. फक्त १०४ क्रमांक डायल केल्यावर मोटरसायकलवरून रुग्णापर्यंत रक्त पोहोचवणारी ‘ब्लड ऑन कॉल’ योजना आजपासून संपूर्ण राज्यभरात सुरू होतेय.

Jan 7, 2014, 06:15 PM IST

तालिबानच्या कॉल सेंटरवर धाड!

पाकिस्तानातील लाहोरमध्ये तहरीक- ए- तालिबान (टीटीपी) द्वारे संचालित कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना अटक केलं आहे. पाकिस्तानातील विविध भागातील लोकांचं अपहरण करून त्यांच्या नातेवाईकांकडे खंडणी मागण्याचं काम या ठिकाणी कॉल सेंटरद्वारे चालत असे.

Aug 21, 2013, 07:13 PM IST

... @ ब्लाईंड कॉल सेंटर

कॉल सेंटरवर कादंबऱ्या लिहिल्या गेल्या... चित्रपटदेखील आले. मात्र, एका वेगळ्या कॉल सेंटर सध्या पुण्यात पाहायला मिळतंय... हे आहे अंध व्यक्तींचे कॉल सेंटर. टेलिफोन क्षेत्रातील मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीचं काम अंधांच्या कॉल सेंटरला मिळाले आहे. अंध व्यक्तीच या कॉल सेंटरचे सर्व काम यशस्वीपणे हाताळत आहेत.

Jul 12, 2012, 01:17 PM IST

दी बर्निंग कार!

मुंबईत रात्री एका कॉल सेंटरच्या गाडीनं अचानक पेट घेतला. ही आग इतकी जबरदस्त होती की क्षणार्धात ही गाडी जळून खाक झाली. सुदैवानं यातून ड्रायव्हर बचावला.

Jul 10, 2012, 09:31 AM IST