california

Oscar 2025: कधी जाहीर होणार ऑस्कर 2025 पुरस्कार? नॉमिनेशनची 'ही' तारीख लक्षात ठेवा

यावर्षी म्हणजेच 2025 सालातील 97 व्या अकादमी पुरस्काराचे नामांकन हे 17 जानेवारीला जाहीर केले जाणार होते. मात्र, कॅलिफोर्निया येथील लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीच्या भीषण घटनेमुळे हा दिवस पुढे गेला. आता या पुरस्काराच्या नामांकनाची नवी तारीख समोर आली आहे. जाणून घ्या, 'ही' तारीख.

 

Jan 22, 2025, 11:25 AM IST

कॅलिफोर्नियातील अग्नितांडव पाहून हळहळली प्रियांका; Video शेअर करत दिली मदतीची हाक

कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या प्रचंड आगीमुळे अनेक घरं जळून खाक झाली आहेत, ज्यामध्ये प्रियंका चोप्राचे घरही समाविष्ट आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत या आपत्तीने झालेल्या नुकसानीबद्दल चिंता व्यक्त केली.  

Jan 16, 2025, 12:09 PM IST

इतिहासात पहिल्यांदाच ऑस्कर सोहळा रद्द होणार? अकादमी करतीये विचार

दक्षिण कॅलिफोर्नियातील जंगल आगीने लॉस एंजेलिस आणि आसपासच्या परिसरात भयंकर नुकसान केले आहे. या आगीमुळे 40,000 एकर क्षेत्र जळून राख झाले असून, हॉलिवूडमधील अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींनी आपली घरे गमावली आहेत. हजारो लोक घरांचा त्याग करायला भाग पडले आहेत आणि स्थानिक प्रशासनाने आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे. अशा गंभीर परिस्थितीत, एकच प्रश्न चर्चेचा विषय बनला आहे. ऑस्कर 2025 पुरस्कार सोहळा रद्द होणार का?

 

Jan 15, 2025, 02:04 PM IST

कॅलिफोर्नियातून बिया आणल्या, घरबसल्या महिन्याला 2 लाखांची कमाई! आता झाली अटक

Cannabis Cultivation In Flat: एका व्यक्तीने घरातच गांजाची लागवड केली. गांजाच्या शेतीतून त्या व्यक्तीने लाखो रुपयांची कमाई केली आहे. 

 

Nov 13, 2024, 12:56 PM IST

Viral Video : 37 वर्षीय तरुणीने ऑनलाइन कपडे विकण्यासाठी सोडली JPMorgan ची नोकरी, आता महिन्याला कमवते 84 लाख

Success Story : ऐकावं ते नवलंच...सोशल मीडियावर व्हिडीओ बनवून स्वस्त आणि सुंदर कपडे विकण्यासाठी तिने JPMorgan ची नोकरी सोडली. आज महिन्याला ती 84 लाख रुपये कमवते आणि तेही ऑनलाइन कपडे विकून. 

Aug 20, 2024, 04:28 PM IST

'अथक प्रयत्नानंतरही सिध्दांत पाटीलला वाचवू शकलो नाही'; फडणवीसांची पोस्ट! महिन्याभरानंतर सापडला मृतदेह

Siddhant Patil Death Devendra Fadnavis Post: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सिद्धांत पाटीलच्या मृत्यूसंदर्भात शोक व्यक्त केला आहे.

Aug 5, 2024, 06:40 AM IST

वनविभागानेच दिली साडेचार लाख घुबडांची सुपारी; शिकारी तैनात! कारण धक्कादायक

450000 Owls To Be Killed: काही शे किंवा काही हजार नाही तर तब्बल साडेचार लाख घुबडांना संपवण्याचा प्लॅन वन विभागाने तयार केला आहे. यामागील कारण वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

Jul 7, 2024, 02:06 PM IST

कॅलिफोर्नियात रंगणार BMM अधिवेशन, भारतातून दिग्गजांची उपस्थिती

अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे द्विवार्षीक अधिवेशन यंदा 27  ते 30 जून 2024  दरम्यान सॅन होजे कॅलिफोर्निया येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी भारतातून दिग्गज उपस्थित राहाणार असून जवळपास 40 हू जास्त कार्यक्रमाची मेजवाणी मिळणार आहे. 

Mar 14, 2024, 06:02 PM IST

भारतीय कुटुंब मृतावस्थेत सापडल्यानंतर मोठा खुलासा; पती आनंदच्या मृतदेहावरील 'ती' एक गोष्ट अन् लागला छडा

अमेरिकेत भारतीय कुटुंब मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. हे कुटुंब मूळचं केरळचं असून पती-पत्नीसह दोन्ही जुळ्या मुलांचे मृतदेह आढळले आहेत. यानंतर पोलिसांना तपासात धक्कादायक माहिती मिळाली आहे. 

 

Feb 16, 2024, 12:56 PM IST

कॅलिफोर्नियात अख्खं भारतीय कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ

कॅलिफोर्नियात भारतीय कुटुंब मृतावस्थेत सापडलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे कुटुंब मूळचं केरळचं आहे. पोलिसांना पती-पत्नीच्या शरिरावर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा आढळल्या आहेत. 

 

Feb 14, 2024, 04:46 PM IST

सहज खरेदी केलेल्या भूखंडावर 'या' माणसानं स्वत:च बनवला विचित्र नावाचा एक नवा देश; जाणून घ्या त्यामागचं सत्य

Travel News : तुम्हालाही भटकंतीची आवड आहे का? मग फिरण्याची आवड असणाऱ्या या व्यक्तीबद्दलची माहिती तुम्हीही वाचायलाच पाहिजे.

Dec 21, 2023, 12:58 PM IST

गुगल मॅपच्या नादाला लागला आणि फसला; बायका मुलांसह निर्मनुष्य वाळवंटात पोहोचला

गुगल मॅपमुळे एक व्यक्ती आपल्या कुंटुंबासह वाळवंटात अडकला. यामुळे हे कुटुंब मोठ्या अडचणीत सापडले. 

Nov 26, 2023, 08:42 PM IST

इथं नेमकं करायचं काय? बेडच्या बाजूला कमोड असणारी रुम पाहून साऱ्यांचीच सटकली!

Airbnb With Toilet Next To Bed: ऑनलाइन माध्यमातून बूक केलेल्या या रुमचं डिझाइन पाहून अनेकांना हे काय आहे असा प्रश्न पडला आहे. हजारो लोकांनी ही पोस्ट पाहिली असून या रुमची रचना पाहून बरेच प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

Jul 13, 2023, 04:31 PM IST
America California Shivaji Maharaj Statue Goes Missing world news PT52S

World News | अमेरिकेत शिवाजी महाराजांचा पुतळा चोरीला

America California Shivaji Maharaj Statue Goes Missing world news

Feb 8, 2023, 09:05 AM IST

Chhatrapati Shivaji Maharaj: अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरला; पुण्याशी खास कनेक्शन

Statue of Chhatrapati Shivaji Maharaj stolen from park in California San Jose: हा उत्तर अमेरिकेमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा होता.

Feb 8, 2023, 08:49 AM IST