चित्रपटगृहासोबतचं 4 स्विमिंगपूल असलेलं जगातील सर्वात महागडं घर; किंमत ऐकून व्हाल थक्क
जगातील सर्वात महागडं घर आणि हॉलिवूड सेलिब्रिटींशेजारी राहण्याची सुवर्ण संधी
Sep 30, 2021, 10:46 AM ISTसाठीतल्या बॉयफ्रेंडला घेऊन 19 वर्षांची लेक आली घरात; आईवडिलांनी रोखलं दारात
प्रेमाला कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं. प्रेमात असलेले व्यक्ती वयात असलेलं अंतर देखील पाहात नाहीत.
Sep 21, 2021, 10:51 AM ISTपृथ्वीवर येऊ शकते खतरनाक सौर वादळ, जगभरातील इंटरनेट सिस्टीम पडेल ठप्प
Solar Storm can come to Earth : भविष्यात असे सौर वादळ (Solar Storm) येऊ शकते.
Sep 1, 2021, 08:00 AM IST5 मुलांच्या आईचा 16 वर्षांनी लहान युवकावर जडला जीव आणि...
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधूव प्रेमाचा एक अनोखा प्रकार समोर आला आहे.
Jun 13, 2021, 12:58 PM IST...म्हणून डोनाल्ड ट्रम्प पॉर्न स्टारला देणार इतके लाख रुपये
डोनाल्ड ट्रम्प यांना एका पॉर्न स्टारला द्यावे लागणार लाखो रुपये...
Aug 24, 2020, 10:18 AM ISTबाप रे! लाईटहाऊसच्या देखभालीसाठी लाखो डॉलर पगार
सन फ्रान्सिस्को सभोवतालच्या पाण्यातून खलाशांना दिशादर्शन व्हावे, यासाठी या प्रकाशगृहाची निर्मिती करण्यात आली होती.
Jan 9, 2019, 11:20 AM ISTसेल्फीच्या नादात भारतीय दाम्पत्याचा अमेरिकेत दरीत पडून मृत्यू
अमेरिकेत ८०० फूट दरीत कोसळून एका भारतीय दाम्पत्याचा मृत्यू झाला.
Oct 31, 2018, 05:23 PM ISTयुट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार, हल्लेखोर महिला ठार तर चार जखमी
उत्तर कॅलिफोर्नियातील सॅन ब्रुनो येथील युट्यूबच्या मुख्यालयात गोळीबार करण्यात आलाय. गोळीबारात चार जण जखमी झाले असून संशयित हल्लेखोर महिला ठार झालेय.
Apr 4, 2018, 07:36 AM ISTआपल्याच 13 मुलांना कैदेत ठेवणारे हे माता - पिता
ही घटना आहे अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील....
Jan 16, 2018, 06:30 PM IST...अन् हवेत उडणारी कार पोहोचली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर
आजपर्यंत तुम्ही अपघाताचे अनेक फोटो किंवा व्हिडिओज पाहीले असतील. मात्र, अमेरिकेतील कॅलिफोर्नियात एक असा अपघात घडला जो पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Jan 15, 2018, 05:35 PM ISTकॅलिफोर्नियात प्रचंड आग : अजूनही नियंत्रणाबाहेर
या आगीला 'द थॉमस फायर' असं नाव देण्यात आलं असून ती २,४२,००० एकरांवर पसरलेली आहे.
Dec 17, 2017, 06:55 PM ISTवास्तवात दिसणारी पण, नकली असणारी शहरे पाहून तुम्ही व्हाल थक्क
तुम्ही जर सुट्टी साजरा करण्यासाठी दीर्घ सफरीचे नियोजन करत असाल तर, तुमच्यासठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा शहरांबद्दल. जी डोळ्याला दिसतात. पण, वास्तवात ती नकली आहेत.
Nov 21, 2017, 06:05 PM ISTभारतीय वंशाच्या महिला कमला यांचा अमेरिकन सिनेटमध्ये दिमाखात प्रवेश
कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या महिलेनं अमेरिकेच्या सिनेटमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे.
Nov 9, 2016, 10:26 PM ISTमहाराष्ट्रात एक गाव आहे 'डाळिंबाचं कॅलिफोर्निया'
सांगोला तालुक्यातील अजनाळे गाव हे डाळिंब उत्पादनाच्या बाबतीत ओळखले जाते. पाण्याच्या प्रमाण कमी असताना, गावात पाटाचं पाणी नसताना अजनाळे गावाने ही किमया करून दाखवली आहे.
Jul 5, 2016, 07:16 PM IST