Calcium Foods : कॅल्शियम कमी आहे? दूध-पनीर शिवाय या 10 पदार्थांनी हाडे होतील अधिक मजबूत
How To Get Calcium : तुमचे हाडे मजबूत नसतील तर तुम्हाला त्रास सहन करावा लागतो. कारण हाडांसाठी कॅल्शियमची गरज असते. तुमचा आहार योग्य नसेल तर कॅल्शियमची कमतरता जाणवते. केवळ दूध आणि पनीर घेणे नेहमीच आवश्यक नसते. तर दुग्धजन्य पदार्थाबरोबर काही पदार्थ खाण्यालाही प्राधान्य द्या. यातून तुम्हाला पुरेसे कॅल्शियम मिळते आणि तुमची हाडे मजबूत होतात.
May 12, 2023, 02:17 PM ISTकॅल्शियमची कमतरता भरुन काढण्यासाठी दररोज या गोष्टीचं सेवन करा
कॅल्शियमच्या पोषक तत्वांमुळे हाडे, दात आणि नखे कमकुवत होऊ लागतात.
Aug 22, 2021, 07:04 PM IST