buying

37 लाखांचा बैल, रात्रीची भेट, बळजबरी अन् एकाचा मृत्यू.. बारामती रक्तरंजित संघर्षाने हादरली

Baramati Crime News: हा सारा प्रकार गुरुवारी रात्री घडला. या प्रकरणामध्ये मृत व्यक्तीच्या पत्नीने तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा नोंदवून आरोपींपैकी दोघांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी फरार आहे.

Jun 29, 2024, 10:22 AM IST

Maharashtra farmer : रासायनिक खत खरेदी करताना सांगावी लागतेय जात; शेतकरी आक्रमक

Maharashtra farmer : शेतमाल मातीमोल दराने विकावा लागत आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाहीत. दुसरीकडे नुकसान भरपाईबाबत सरकारकडून कोणतेही आश्वासन मिळालेले नाही. विविध अडचणी असताना आता खत खरेदी करताना जात सांगावी लागते असल्याने शेतकरी संतापले आहेत. 

Mar 9, 2023, 07:05 PM IST

Car Buying Tips: पैसे असे करा सेव्ह... एक काय पाच कार घ्याल! जाणून घ्या 'ही' ट्रीक

Saving tips for Buying Car: अनेकदा गाडी खरेदी करताना आपल्याला अनेक सेवासुविधा या मिळत असतात. त्यामुळे आपल्याला अधिकीचे पैसेही द्यावे लागतात, परंतु कार खरेदी करताना तुम्हाला काही महत्त्वाच्या टीप्स लक्षात ठेवायच्या आहेत. 

Feb 9, 2023, 07:46 PM IST
Food Drug Administration Alert To Be Careful While Buying Fasting Foods PT1M13S

VIDEO । उपवासाचे पदार्थ खरेदी करताना सावधान!

Food Drug Administration Alert To Be Careful While Buying Fasting Foods

Sep 25, 2022, 06:15 PM IST
BMC Bus Buying From Pakistani Agent Said Ashish Shelar PT1M39S

Shopping Guide : ऑनलाइन शॉपिंग करताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

बऱ्याचदा काही लोकांना याबद्दल पूरेशी माहिती नसल्यामुळे लोकं फसवूकीला बळी पडतात किंवा स्वत:चे नुकसान करुन घेतात.

Feb 10, 2022, 04:47 PM IST

Gold rate today | दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर सोनं स्वस्त; खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे भाव

सोन्याच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये तेजी दिसून आली आहे. आज दसऱ्याच्या दिवशी भारतीय लोक सोने खरेदीला महत्व देतात.

Oct 15, 2021, 12:39 PM IST

शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार 50 % सब्सिडी; केंद्र सरकारच्या योजनेचा असा घ्या फायदा

PM Kisan TractOr Yojana केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि आर्थिक मदत करण्यासाठी अनेक योजना सुरू करीत आहे. 

Oct 9, 2021, 10:58 AM IST

रिटर्न मशीन | या स्टॉकने 10 वर्षात दिला तब्बल 8800 टक्के रिटर्न, दिग्गज ब्रोकर्सकडून खरेदीचा सल्ला

शेअर बाजारातील काही स्टॉक्सने गुंतवणूकदारांना अक्षरशः करोडपती केले आहे. फायनान्स सेक्टरमधील तशाच एका स्टॉकने गेल्या 10 वर्षात तब्बल 8800 टक्के रिटर्न दिला आहे

Jul 27, 2021, 10:35 AM IST

Home Buying Tips : घर खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर या ५ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा मोठ्या अडचणींचा करावा लागेल सामना

 घर खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम गुंतवली जाते. त्यानंतर काही अडचणी आल्यास पुन्हा घर विकने दुसरीकडे घेणे व्यवहार्य ठरत नाही म्हणून वाचा ५ महत्वाच्या टीप्स

Jun 30, 2021, 08:52 PM IST

Akshay Tritiya | सोनेच नाही तर दानधर्मालाही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मोठे महत्व; जाणून घ्या

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला मंगलमुहूर्त म्हणजेच अक्षय्य तृतीया होय.

May 13, 2021, 09:29 AM IST

लॉकडाऊनमध्येही सुवर्णझळाळी कायम; ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा कल

लॉकडाऊनमुळे सोन्याच्या खरेदीत ऑनलाइन पद्धतीने वाढ झाली असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

May 4, 2021, 11:17 AM IST