Good News: सरकारी बँकेकडून दोन नव्या डिपॉझिट स्किम लाँच, व्याजदर जास्त असल्याने होणार फायदा
Fixed Deposite Interest Rate: लोकं आपल्या आयुष्यभराची पुंजी भविष्याच्या दृष्टीकोनातून बचत करून ठेवतात. कारण भविष्यात कोणती अडचण आली तर या रक्कमेचा वापर करता येईल. यासाठी लोकं फिक्स्ड डिपॉजिटला प्राधान्य देतात.
Nov 13, 2022, 04:57 PM IST7th Pay Commission : 'या' दिवसापासून लागू होणार पुढील वेतन, सरकारची घोषणा
मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (7th Pay Commission) गूडन्यूज दिली आहे.
Nov 10, 2022, 09:07 PM IST
HDFC बँक कर्जदारांसाठी वाईट बातमी, आता भरावा लागणार जास्तीचा EMI
एचडीएफसी बँक कर्जदारांसाठी वाईट बातमी आहे. जर तुम्ही या बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला जास्तीचं व्याज भरावं लागणार आहे. कारण बँकेनं कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे.
Nov 7, 2022, 08:24 PM IST'या' कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी, सरकारचा मोठा निर्णय
'या' कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
Nov 1, 2022, 06:02 PM IST
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक गिफ्ट, DA नंतर हा भत्ता वाढणार
केंद्र सरकारने (Central Government) डीएमध्ये (Da) वाढ केली आहेच. सरकार त्यासोबत आता आणखी एक भत्ता वाढविण्याचा विचार करत आहे.
Oct 31, 2022, 11:47 PM IST
Nirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची बँक खातेधारकांसाठी मोठी घोषणा
अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) यांनी बँकांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
Oct 19, 2022, 05:59 PM IST
RBI : आरबीआयची 'या' 2 मोठ्या बँकांवर कारवाई, महाराष्ट्रातील बँकेचा समावेश
दोन्ही बँकांनी बँकिंग नियमन कायद्याच्या नियमांचे उल्लंघन केलं असल्याचं (Rbi) आरबीआयने म्हटलंय.
Oct 18, 2022, 05:22 PM IST
Privatization : केंद्र सरकार लवकरच आणखी एक कंपनी विकण्याच्या तयारीत
खासगीकरणाबाबत (Privatization) सरकारकडून सातत्याने काम केले जात आहे.
Oct 12, 2022, 10:55 PM IST
LPG Cylinder : गॅस सिलेंडरबाबत नवीन नियम जारी, जाणून घ्या!
मोठी बातमी! गॅस सिलिंडरबाबत नवीन नियम जारी, फक्त या लोकांना मिळणार सबसिडीचे पैसे
Oct 7, 2022, 10:35 PM ISTरेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, १४ फेब्रुवारीपासून 'ही' सेवा होणार पुन्हा सुरू
तुम्ही लांब पल्ल्याच्या ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी तुम्हाला नक्कीच दिलासा देईल. भारतीय रेल्वेने (IRCTC) 14 फेब्रुवारीपासून सर्व ट्रेनमध्ये प्रवाशांना शिजवलेले जेवण पुरवणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
Feb 11, 2022, 08:19 PM ISTमोठी खुशखबर : पेट्रोल-डिझेलच्या दरात घट, जाणून घ्या आजचा भाव
पेट्रोल-डिझेलच्या किंमती सातत्याने घट दिसून येत आहे. रोज होणाऱ्या बदलामुळे पेट्रोलचे भाव ८१ च्या घरात गेले होते. आता पेट्रोल ७९ रुपयांपर्यंत खाली आहे. मंगळवारी मुंबईत पेट्रोलच्या दरात १९ पैसे आणि डिझल १६ पैसे स्वस्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत बदल झाल्याने ही घट दिसून आली आहे. एक्सपर्टनुसार पेट्रोल-डिझेलच्या किंमती नियंत्रीत होऊ शकतात. पेट्रोलचा दर तीन वर्षांच्या निच्चांकी स्तरावर पोहचला आहे.
Feb 20, 2018, 04:19 PM IST