'या' 5 बँकेच्या ग्राहकांना मोठा फटका! कर्ज आणखी महागलं; तुमची बँकही आहे का पाहा
RBI ने सलग तिसऱ्यांदा रेपो रेट स्थिर ठेवला असला तरी, देशातील अनेक बँकांनी ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.ऑगस्ट महिन्यात एचडीएफसी आणि कॅनरा बँकेसहित पाच मोठ्या बँकांनी एमसीएलआर वाढवत आपलं कर्ज महाग केलं आहे.
Aug 16, 2023, 06:16 PM IST
कच्च्या तेलाच्या दराचे पेट्रोल- डिझेलच्या किमतींवर परिणाम; तुमच्या शहरात महाग की स्वस्त? पाहा...
Petrol Diesel Price on 21 July: कच्या तेलाच्य़ा किमतींमध्ये होणारे चढ उतार पेट्रोल आणि डिझेलसारख्या इंधनांवर थेट परिणाम करताना दिसतात. आजच्या दिवशी इंधनाचे नेमके काय दर आहेत, एकदा पाहाच...
Jul 21, 2023, 07:16 AM IST
मिनी वंदे भारत ट्रेन 40 मार्गांवर धावणार, सर्वसामान्यांनाही परवडणार प्रवास, काय आहे खास?
Mini Vande Bharat Train: सर्वसामान्यांनाही आता वंदे भारत ट्रेनचा प्रवास अनुभवता येणार आहे. लवकरच, तीन मार्गांवर वंदे भारत धावणार आहे.
Jul 19, 2023, 09:31 AM ISTSahara: अमित शहांकडून सहारा रिफंड पोर्टल लॉंच, 10 कोटी गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी
Sahara Refund Portal: या पोर्टलद्वारे सहारामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळतील. या रिफंड पोर्टलद्वारे, ज्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक परिपक्वता पूर्ण झाली आहे त्यांना रक्कम परत केली जाईल
Jul 18, 2023, 12:07 PM ISTMultibagger Stock:अवघ्या ३५ पैशांचा शेअर गेला नव्वदीपार, १ लाखांचे झाले २५ कोटी
Symphony Share Price: शेअर बाजारातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना बंपर फायदे दिले आहेत
Jun 23, 2023, 04:28 PM IST7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं दणदणीत Gift; खात्यात येणार हजारो रुपये
7th Pay Commission: सरकारच्या (Government Jobs) सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणखी एक खास भेट देण्यात येणार आहे. ही भेट थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यातच पोहोचणार असून, त्यामुळं त्यांची श्रीमंती वाढणार यात वाद नाही.
Mar 9, 2023, 12:28 PM ISTFarmer Sells Fresh Air: आयडीयाची कल्पना! हा शेतकरी विकतो शुद्ध हवा, 1 तासाच्या पॅकेजमध्ये लंच मोफत
जगभरात प्रदुषणात (Pollution) मोठ्याप्रमाणावर वाढ होत असून हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे, याचा फटका लोकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे, पण एक जागा अशी आहे जिथे तुम्ही केवळ शुद्ध हवा घेऊ शकता
Feb 28, 2023, 04:13 PM ISTKiwi फळाची शेती केल्यानं तुम्ही व्हाल मालामाल? जाणून घ्या कसे...
Business Idea For Kiwi Fruit: किवीची शेती आपण कुठे करू शकतो असा प्रश्न अनेकांना पडतो त्यातून आपल्यालाही नेहमी असेच वाटत राहते की आपण कधी शेती करणार करणार आणि कधी मालामाल होणार. हे क्षेत्र तसे आपल्याला जमेल की नाही.
Feb 22, 2023, 08:53 PM IST7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा, पगार दुपटीनं वाढणार; मार्च महिना विसरु नका
7th Pay Commission: काय म्हणता? दुपटीनं पगार वाढणार? आताच पाहा कशी असेल ही आकडेमोड. देशाचा अर्थसंकल्प सादर होण्याआधीच समोर आलिये ही महत्त्वाची माहिती.
Jan 6, 2023, 09:35 AM ISTIncome Tax on salary : नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी; 'इतक्या' लाखांच्या पगारावर Income Tax नाही?
Budget 2023 Income Tax: नोकरीला असताना अमुक एका श्रेणीपर्यंत पोहोचल्यानंतर अनेकांच्या अडतणी आणि मनस्ताप वाढतो. कारण, त्यावेळी त्यांना इनकम टॅक्स साठीचा हिशोबही लक्षात घ्यावा लागतो
Jan 3, 2023, 09:19 AM ISTAnil Ambani यांचे वाईट दिवस, आणखी एक कंपनी संकटात; यावेळी प्रश्न तुमच्या पैशांचा
Reliance Capital Ltd: रिलायन्स उद्योग (Reliance Group) समुहाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे बंधू, अनिल अंबानी (Anil Amabani) पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.
Dec 9, 2022, 01:50 PM ISTPMKSY योजनेत मोठा बदल, पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
या योजनेच्या सुरुवातीला (Pm Kisan Samman Nidhi Scheme) लाभार्थ्यांचा आकडा हा 3 कोटी 16 लाख होता. तो आकडा सध्या 10 कोटीपर्यंत पोहचला आहे.
Nov 25, 2022, 11:44 PM IST
TV बघणं होणार आणखी स्वस्त, TRAI नं जारी केले नवे नियम; जाणून घ्या
TRAI Rules: केबल आणि डीटीएच ग्राहकांना येत्या काही दिवसात बिलात कपात दिसू शकते. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने मंगळवारी नवीन टॅरिफ ऑर्डर (NTO) 2.0 मध्ये बदल केला आहे.
Nov 23, 2022, 07:35 PM ISTरेल्वेद्वारे Ramayana Yatra करण्याची संधी, Free मध्ये मिळणार 'या' सुविधा; जाणून घ्या शेड्यूल
IRCTC Tour Package: रेल्वेकडून रामायण यात्रा करण्याची संधी दिली जात आहे. अयोध्या, सीतामढीसह अनेक ठिकाणं फिरण्याची संधी मिळणार आहे. या पॅकेजचे तपशील काय आणि तुम्ही फायदा कसा घेऊ शकता ते जाणून घ्या.
Nov 22, 2022, 03:18 PM ISTमोठी बातमी! बँक परवाना रद्द झाल्यानंतर सरकार देतंय 8516 कोटी रुपये, कसं ते जाणून घ्या
देशभरातील काही बँकांवर आरबीआयने (RBI) कारवाईचा बडगा उचलला आहे. ज्या बँका नियमांचं पालन करत नाही अशा बँकांचा परवानादेखील रद्द केला आहे. अशा बँक ग्राहकांना सरकारकडून पैसे वितरित केले जातात. यामुळे बँकेच्या खातेदारांचे कमीत कमी नुकसान होईल.
Nov 13, 2022, 09:27 PM IST