Buisness Idea: फक्त 15 हजारात सुरु करा हे व्यवसाय, बरसेल पैसाच पैसा!
कोणताही व्यवसाय करण्यापुर्वी तुमच्याकडचे कौशल्य ओळखा. आजुबाजूच्या विभागात कोणत्या वस्तू आणि सेवेची जास्त मागणी आहे, याचा अभ्यास करा. 15 हजारच्या आत व्यवसाय शोधताय तर अमेझॉन, प्लिपकार्ट, मिशोसारख्या प्लॅटफॉर्मची मदत घेऊ शकता. आर्टिफिशियल ज्वेलरी, हॅण्डमेड गिफ्ट्स अशा वस्तू खरेदीला स्वस्त असतात. लोणंच, पापड अशा घरगुती बनावटीच्या वस्तू विकू शकता.
Dec 20, 2024, 07:26 PM ISTBusiness Ideas: घरबसल्या वाढेल तुमचे उत्पन्न, फक्त 10 हजार गुंतवून करा सुरुवात
Work From Home Buisness Idea: काही ट्रेंडिंग बिझनेस आयडिया बाजारात आल्या आहेत. ज्यातून तुम्हाला फक्त एक ते दोन महिन्यांत चांगले उत्पन्न मिळू शकते.
Dec 23, 2023, 01:30 PM ISTBuisness Idea:आवड म्हणून घरी आणला ससा, आता त्यातूनच संपूर्ण घराला मिळाला रोजगार
Business Idea: सीताराम यांनी सशांची जोडी पहिल्यांदा 200 रुपयांना विकत घेतली होती, मात्र आता तीच जोडी 500 रुपयांना विकत आहे.
Dec 5, 2023, 08:40 AM ISTएका बिझनेसने व्हाल मालामाल! खर्च कमी आणि कमाई दुप्पट
Small Business Idea:ऑनलाइन शॉपिंगच्या व्यवसायात याचा उपयोग होतो. येथे याची सर्वात जास्त मागणी असते. आजकाल प्रत्येक सामानाला पॅकींगची मागणी खूप वाढली आहे. तुम्हाला हा व्यवसाय सुरु करण्यासाठी 15 लाख रुपयांची गुंतवणूक लागू शकते. व्यवसाय सुरु करताना सामान खरेदीसाठी जास्त पैशांची गरज लागेल. जर तुम्ही व्यवसाय यशस्वीपणे सांभाळलात तर वर्षाला 11 लाखपर्यंत कमाई करु शकता.
Sep 19, 2023, 08:13 PM IST10 Business Ideas : घरबसल्या पैसा कमवण्यासाठी करा हे व्यवसाय
व्यवसाय अधिकाधिक ऑनलाइन होत असल्याने, घर-आधारित व्यवसाय सुरू करणे अधिकाधिक सुलभ होत आहे. तुम्ही साईड हस्टल म्हणून व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा तुमची पूर्णवेळ नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, घरबसल्या लाभदायक व्यवसाय सुरू करण्याचे हजारो मार्ग आहेत. जाणून घ्या कोणते ?
Sep 11, 2023, 06:19 PM ISTअगरबत्तीचा व्यवसाय कसा करायचा? कमी खर्चात नफाच नफा
Agarbatti Business:देशात अगरबत्तीचा वापर सर्वात जास्त होतो. अगरबत्तीच्या व्यवसायासाठी एक जागा लागेल. तिथे तुम्ही मशिन ठेवू शकता. अगरबत्ती बनविण्यासाठी कच्चा माल लागेल. जो तुम्हाला 15 ते 20 हजारांमध्ये मिळेल. अगरबत्ती बनविण्यासाठी मॅन्यूअल, ऑटोमॅटीक किंवा हाय स्पीड मशीनची गरज लागेल.
Sep 1, 2023, 05:21 PM ISTप्रत्येक गल्लीत उघडणार 'हे' दुकान, पीएम मोदींनी केली घोषणा... तुम्हालाही आहे कमाईची संधी
PM Jan Aushadhi Kendra : देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. सर्वांना स्वस्त दरात जेनरिक औषधं उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. जन औषधी केंद्रांची संख्या वाढवण्याचा विचार सरकार करत आहे.
Aug 15, 2023, 07:55 PM ISTSBIसोबत करा बिझनेस; घरबसल्या महिन्याला 45 हजार कमवण्याची संधी
SBIसोबत करा बिझनेस; घरबसल्या महिन्याला 45 हजार कमवण्याची संधी
Jun 22, 2023, 06:23 PM ISTBusiness Idea: घरबसल्या करा Mobile Accessories चा बिझनेस, बंपर कमाईची संधी
Mobile Accessories Business Idea: तुंम्हीही घरच्या घरी मोबाईल अॅक्सेसरीजचा बिझनेस करू शकता. या बिझनेसमधून तुम्हाला चांगली कमाई (Business Strategy) करता येऊ शकते. तेव्हा जाणून घेऊया की पहिली सुरूवात तुम्ही (steps to start small business at home) कशी कराल?
Apr 14, 2023, 09:44 PM ISTसमोसे विकून दिवसाला 12 लाख कमावणारे नवरा-बायको
समोसे विकून नवरा-बायको दिवसाला कमवतात 12 लाख
Mar 16, 2023, 05:10 PM ISTBusiness Ideas:घरबसल्या कोट्याधीश व्हायचंय? 'या' टीप्स वापरून सुरू करा बिझनेस
Business Ideas : आपल्यालाही कमी कालावधीत मोठा बिझनेस (Business) सुरू करण्याची इच्छा असते. परंतु एकाच वेळी तुम्ही अनेक बिझनेस सुरू करू शकतात. त्यामुळे तुम्हीही काही गोष्टींचा हटके बिझनेस सुरू करू शकता. तेव्हा जाणून घेऊया अशीच काही बिझनेस (Business Tips) आयडिया.
Mar 16, 2023, 03:53 PM ISTBusiness at Home: गृहिणींनो लक्ष द्या! घरबसल्या बिझनेस करून कमवा लाखो रूपये
Business Ideas: महिला आता सर्वच क्षेत्रात आघाडीच्या आहात त्यामुळे त्यांनाही मोठ्या संधी उपलब्ध झाल्या (Oppourtunity for Women) आहेत. परंतु गृहिणींसाठी आता चांगल्या बिझनेस आयडिया विकसित होत आहेत. युट्यूबर (Youtuber) होण्यापर्यंत सगळ्यांनी आपल्या कक्षा विस्तारल्या आहेत तेव्हा जाणून घेऊया की गृहिणी कशा प्रकारे आपलाही बिझनेस घरच्या (Business at Home) घरी सुरू करू शकतात.
Mar 9, 2023, 12:38 PM ISTFarmer Sells Fresh Air: आयडीयाची कल्पना! हा शेतकरी विकतो शुद्ध हवा, 1 तासाच्या पॅकेजमध्ये लंच मोफत
जगभरात प्रदुषणात (Pollution) मोठ्याप्रमाणावर वाढ होत असून हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे, याचा फटका लोकांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे, पण एक जागा अशी आहे जिथे तुम्ही केवळ शुद्ध हवा घेऊ शकता
Feb 28, 2023, 04:13 PM ISTMutual Fund : मुलीच्या लग्नासाठी पैशाचे टेन्शन ! आजपासून करा अशी गुंतवणूक; 7 वर्षांत 50 लाख, जाणून घ्या कसे ते...
Mutual Fund SIP : आपल्या मुलीच्या विवाहासाठी पैसा जमविण्याचे अनेक वधू पित्यांना टेन्शन असते. जर तुम्हालाही तुमच्या मुलीचे लग्न (marriage) मोठ्या थाटामाटात करायचे असेल तर अजिबात काळजी करण्याची गरज नाही. कारण अशा अनेक योजना आहेत, ज्यामध्ये गुंतवणूक करुन तुम्ही चांगला पैसा जमवू शकता.
Nov 11, 2022, 10:38 AM ISTBusiness Idea: घरबसल्या ATM मधून कमवा लाखो रूपये; कसं ते जाणून घ्या
SBI Business Idea : तुम्हालाही घरी बसून पैसे कमवायचे असतील तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. SBI आणि अनेक खाजगी बँका तुम्हाला ही संधी देऊ शकतात.
Nov 8, 2022, 08:57 AM IST