SBIची एटीएम फ्रेंचाइजी घेऊन घरबसल्या तुम्ही 45 ते 90 हजारांपर्यंत कमवण्याची संधी मिळू शकते
SBIच्या एटीएमची फ्रेंचाइजी घेण्यासाठी सुरुवातीला 3 लाखांची गुंतवणूक करावी लागते
यातील 2 लाख SBIकडे रिफेंडेबल अमाउंट म्हणून जमा राहतात तर 3 लाख वर्किंग कॅपिटल आहेत
वर्किंग कॅपिटल म्हणजे करार रद्द होण्याआधी जर एटीएम बंद करण्याचा निर्णय घेतल्यास SBI तुम्हाला फक्त 1 लाखच परत करणार
SBI फ्रेंचाइजी ग्राहकांना प्रत्येक Cash Transaction मागे 8 रुपये आणि Non Cash Transactionसाठी 2 रुपये मिळतात
अकाउंट बॅलेन्स, मिनि स्टेटमेंट चेक करणे हे सगळ Non Cash Transaction मध्ये येतं
SBIच्या एटीएममधून 300 ते 500 Transaction झाल्यावर तुम्ही महिन्याला 45,000 से ₹90,000 कमवू शकता
SBIच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन Apply करु शकता
Apply केल्यानंतर SBI एटीएम टीम तुम्हाला संपर्क करेल त्यानंतर तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल
फ्रेंचाइजी घेण्यासाठी केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे. त्यानंतर आयडी प्रुफ म्हणून पॅन, आधार, वोटर कार्ड, अॅड्रेस प्रुफ, पासबुक, आणि 4 पासपोर्ट साइज फोटो आवश्यक आहेत