bus accident

Ahmednagar Shiv Sahi And School Bus Accident PT44S

Bus Accident : शिवशाही आणि स्कूलबसचा अपघात

Ahmednagar Shiv Sahi And School Bus Accident

Apr 5, 2023, 04:25 PM IST

Bus Accident: बसने कारला ओव्हरटेक करण्याच्या नादात लेन सोडली अन् तितक्यात...; अंगावर काटा आणणारा अपघाताचा VIDEO

Bus Accident: केरळमधील (Kerala) भीषण अपघाताचा (Accident) व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला आहे. बस लेन सोडून वेगाने जात असताना समोरुन येणाऱ्या कारला धडक दिली आणि त्यानंतर जवळच असणाऱ्या भिंतीवर जाऊन आदळली. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. 

 

Mar 11, 2023, 07:45 PM IST

Madhya Pradesh Bus Accident : भरधाव ट्रकची जोरदार धडक; बस अपघातात 13 जणांचा मृत्यू तर 39 जण जखमी

 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यक्रमाहून माघारी परतणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. (Madhya Pradesh Bus Accident ) या अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू झालाय तर 39 जणं जखमी झालेत. एका भरधाव ट्रकने तीन बसला टक्कर दिल्याने ही दुर्घटना घडली. 

Feb 25, 2023, 08:18 AM IST

Samruddhi Highway : ट्रॅव्हल बसचा टायर फुटला आणि... समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

समृद्धी महामार्गावरील (samruddhi mahamarg) वाशिम जिल्ह्यातील दोनद नजीक हा अपघाता झाला. नागपूरवरून मुंबई ला जाणाऱ्या मेहरा ट्रॅव्हल्सची बस अपघातग्रस्त झाली आहे. भरधाव वेगात असलेल्या या बसचा मागील टायर फुटला. यामुळ बस पलटी होऊन अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 

Feb 19, 2023, 03:21 PM IST

ST Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर एसटीने बाप लेकीसह 4 जणांना चिरडले

 Bus Accident : मुंबई-नाशिक महामार्गावर एसटीने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या बाप लेकीसह एकूण चौघांना उडवले. यात चौघेही जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. लहान मुलीला ठाणे येथे उपरासाठी हलविण्यात आले आहे.

Jan 22, 2023, 01:09 PM IST

Bus Accident : मुंबई - गोवा महामार्गावर खासगी बस अपघातात 4 ठार तर 23 जखमी

Mumbai Goa Highway Bus Accident  : मुंबई - गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway ) दुसरा अपघात झाला आहे. सिंधुदुर्गातील कणकवलीत एका खासगी बसचा भीषण अपघात झाला असून बसमधील 4 प्रवासी ठार तर 23 जण जखमी झालेत.

Jan 19, 2023, 08:13 AM IST

Nashik Sinnar Shirdi Accident : कल्याणमधील १७ वर्षीय कबड्डीपटूचा दुर्दैवी अंत!

दिक्षा तिच्या नातेवाईकांबरोबर शिर्डीला गेली होती. दरवर्षी तिचे कुटुंबीय न चुकता शिर्डीला जायचे. यंदाही ती आई-वडील आणि काकीबरोबर शिर्डीला दर्शनसाठी गेली होती.

Jan 14, 2023, 01:37 PM IST
A truck collided with a bus, a terrible accident on Sinner-Shirdi highway PT2M16S

Nashik | ट्रकची बसला धडक, सिन्नर-शिर्डी महामार्गावर भीषण अपघात

A truck collided with a bus, a terrible accident on Sinner-Shirdi highway

Jan 13, 2023, 10:15 AM IST

Bus Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली बस झाली पलटी; भीषण अपघाताचा Video समोर!

Bus Accident, CCTV Video: व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतंय की, बस वेगात येत आहे. बसच्या पुढं एक रुग्णवाहिका (Ambulance) जाताना दिसते. तर, काही लोक रोडवरून जाताना दिसत आहे

Jan 10, 2023, 01:57 AM IST

आताची मोठी बातमी! सिक्किममध्ये रस्ते अपघातात भारतीय सेनेचे 16 जवान शहिद

भारतीय सेनेची बस खोल दरीत कोसळली, भीषण अपघातात 16 जवान शहिद झाल्याची माहिती

Dec 23, 2022, 03:38 PM IST

जीवघेणी पिकनिक! परभणीपाठोपाठ मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर बसला अपघात, दोघांचा मृत्यू

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील खोपोली येथे मॅजिक पॉइंट जवळ मुंबई लेनवर पिकनिकची बस उलटली. यात दोघांचा मृत्यू झाला आहे. या बसमध्ये मुंबईतील खाजगी क्लासचे विद्यार्थी ट्रीपला गेले होते. तिथून परतत असताना अपघात झाला.  एकूण 48 विद्यार्थी या बसमध्ये होते. त्यातील 15 ते 20 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सोमर आली आहे.  जखमींना खोपोली नगर पालिका आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Dec 11, 2022, 09:31 PM IST