bus accident

Kurla Bus Accident : नोकरीच्या पहिल्या दिवशी घरातून गेली ती गेलीच! कुर्ला बस अपघातात शाह कुटुंबाने गमावली 19 वर्षीय लेक

Afreen Shah Death in Kurla Bus Accident : मुंबईच्या कुर्ल्यामध्ये झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय. मृत्यू झालेल्या व्यक्तिंच्या कुटुंबासाठी सोमवारचा दिवस काळा दिवस ठरलाय. नोकरीच्या पहिल्या दिवशी घरातून गेली लेक परतली नाही. 

Dec 10, 2024, 10:17 PM IST

नागपूरमध्ये ट्रॅव्हलर बस अन् बाईकचा अपघात... बस जळून खाक! एकाचा मृत्यू; पाहा धक्कादायक Video

Nagpur Bus Accident: रस्त्याच्या कडेला उभी असणाऱ्या आगीच्या ज्वालांमध्ये जळत असलेल्या बसचा व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु करण्यात आली असून नेमकं घडलं काय याचा शोध घेतला जात आहे.

Nov 14, 2024, 10:49 AM IST

दिवाळी साजरी करून परतणाऱ्यांची बस दरीत कोसळली, 20 जणांचा मृत्यू

Almora Accident: दिवाळीनंतर आपापल्या घरी परतत असताना सोमवारी एक बस खोल दरीत कोसळली. ज्यात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Nov 4, 2024, 01:29 PM IST
Mumbai Pune Expressway Private Bus Accident PT1M34S

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात

Oct 17, 2024, 11:00 AM IST

मेळघाटात भीषण अपघात! 50 प्रवाशांसहित बस पुलावरुन थेट पाण्यात कोसळली

Amravati Bus Accident: अतिदुर्गम मेळघाटात खाजगी बसला भीषण अपघात झाला असून तीन प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.

Sep 23, 2024, 09:42 AM IST
Dharashiv ST Bus Accident Passengers Narrow Escape PT50S

Video : भीषण! ... अन् पुलावरून धाडकन कोसळली प्रवाशांनी भरलेली बस; जखमींचा आकडा मोठा

Viral Video : उत्तराखंडमधील महामार्गांवर सध्या दरड सत्र सुरु असून, याच उत्तराखंडमधून आणखी एका भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. 

 

Jul 15, 2024, 09:41 AM IST

Video: नाशिकमध्ये बस दरीत कोसळून 2 ठार! थरार बसमधील प्रवाशाच्या मोबाईलमध्ये कैद

Shocking Visuals Nashik Bus Accident: सापुतारा घाटात झालेल्या या अपघाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ एका प्रवाशाने त्याच्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केल्याचं दिसत असून या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.

Jul 9, 2024, 12:51 PM IST

संध्याकाळची शेवटची एसटी, प्रवाशांची गर्दी आणि चालकाला मिरगीचा झटका; पुढे जे झालं ते धक्कादायक!

Chandrapur Bus Driver Accident: चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही शहरात चालकाला मिरगीचा झटका आल्याने मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. 

Jul 7, 2024, 10:50 AM IST