VIDEO: बुलढाण्यात दोन खाजगी बस समोरासमोर धडकल्या
Buldhana Ground Report Two Private Travel Bus Massive Accident
Jul 29, 2023, 05:40 PM ISTबुलढाणा | 2 खासगी बस समोरासमोर धडकल्या, 6 प्रवासी जागीच ठार
Buldhana Two Bus Accident 6 passanger Dead
Jul 29, 2023, 08:30 AM ISTबुलढाण्यात पुन्हा अपघात; समोरासमोर धडकल्या बस, सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू
Buldhana Accident : काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला होता. त्यानंतर आता बुलढाण्यात पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. दोन बसची समोरासमोर धडक झाल्यानं सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Jul 29, 2023, 07:20 AM IST... तर सप्तश्रृंगी गडावरील अपघात टळला असता; ग्रामस्थांनी दिली मोठी माहिती
Nashik Bus Accident: नाशिकमध्ये (Nashik) बस दरीत कोसळून भीषण अपघात (Accident) झाला आहे. पहाटे सप्तशृंगी गडावर (Saptshrungi Fort) बस दरीत कोसळून हा अपघात झाला आहे.
Jul 12, 2023, 02:59 PM ISTNashik News | सप्तश्रृंगी गडाजवळ अपघात; एसटी बस दरीत कोसळली आणि...
Nashik Saptashrungi Gad Bus Accident Update
Jul 12, 2023, 08:35 AM ISTनाशिकमध्ये प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, 1 प्रवासी ठार, 18 जखमी
Accident News: नाशिकमध्ये (Nashik) बस दरीत कोसळून भीषण अपघात (Accident) झाला आहे. पहाटे सप्तशृंगी गडावर बस दरीत कोसळून हा अपघात झाला आहे. या अपघातात 1 प्रवासी ठार झाला आहे.
Jul 12, 2023, 07:44 AM IST
Bus Accident । बुलडाणा बस अपघात टायर फुटून नाही, तर चालकाच्या...
Bus Accident : बुलडाणा बस अपघात टायर फुटून झालेला नाही, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. बस अपघातानंतर पेटली आणि यात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावर 1 जुलैला मध्यरात्री झालेल्या अपघाती बसचा चालक शेख दानिश हा दारूच्या नशेत असल्याचं उघड झालंय. त्याच्या रक्तचाचणीचा अहवाल बाहेर आलाय.
Jul 7, 2023, 10:35 AM ISTSamruddhi Mahamarga Accident : सर्व 25 मृतांची ओळख पटली, नावं आली समोर... चालकावर गुन्हा दाखल
समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ खासगी बसचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या सर्व मृतांची आता ओळख पटली आहे.
Jul 1, 2023, 07:16 PM ISTVideo | "तिची फार मोठी स्वप्ने होती पण...." वर्ध्याच्या अवंतीचा बुलढाण्यात भीषण मृत्यू
Wardha Avanti Family Samruddhi Highway Bus Accident
Jul 1, 2023, 06:45 PM ISTVideo | "इथे आलो हे आमचं दुर्दैव"; अपघातानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या प्रत्यक्षदर्शीचा भयानक अनुभव
Sandeep Mhetre Eyewitness On Samruddhi Highway Bus Accident
Jul 1, 2023, 06:40 PM ISTSamruddhi Highway Bus Accident । बुलडाणा बस अपघातस्थळी मुख्यमंत्री शिंदे
Chief Minister Shinde at Buldana bus accident site
Jul 1, 2023, 05:25 PM ISTAjit Pawar on Bus Accident । बुलडाणा बस अपघातावर अजित पवार यांची प्रतिक्रिया
Ajit_Pawar On Samruddhi Highway Bus Accident
Jul 1, 2023, 05:20 PM ISTMaharashtra Bus Tragedy । बस अपघाचे शेवटचे फुटेज 'झी 24 तास'कडे
Maharashtra Bus Tragedy , Vidharbh Travels Bus Cctv
Jul 1, 2023, 05:15 PM ISTAccident । वर्धा येथील अवंती पोहनेकर हिचा दुर्दैवी मृत्यू
Avanti Pohnekar Death in Samruddhi Highway Bus Accident
Jul 1, 2023, 05:10 PM IST"याचा केंद्राशी संबंध नसला तरी..." 3 दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गाबाबत नितीन गडकरींनी केले होते महत्त्वाचे विधान
Samruddhi Highway Bus Accident : समृद्धी महामार्गावर बुलढाण्यात नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला आग लागल्याने 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे.
Jul 1, 2023, 10:55 AM IST