एक कोट्याधीश चीनच्या रस्त्यांवर मागतोय भीक!
एखादा कोट्याधीश व्यक्ती तुम्हाला रस्त्यावर भीक मागताना दिसला तर... नक्कीच तुम्हालाही धक्का बसेल.
Aug 27, 2016, 02:05 PM ISTबिल्डींग कोसळली, हजारो रहिवाशांची झोप उडाली
भिवंडीत आज पुन्हा एक दुमजली इमारत कोसळली आणि अनेकांच्या मनात धस्स झालं. या घटनेनंतर इतर अनेक रहिवासी चिंतातूर झालेत.
Aug 7, 2016, 11:32 AM ISTसमद्या गावाला झालीया संडास बांधण्याची घाई!
सैराट चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीतले सगळे विक्रम मोडून काढले. सैराट चित्रपटाच्या गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली.
Aug 5, 2016, 08:27 PM ISTमुंबईतल्या गिरगावमध्ये इमारतीचा भाग कोसळला
मुंबईत गिरगावमध्ये बाबासाहेब जयकर मार्गावरील दुसरी कत्तर लेन येथे एका इमारतीचा भाग कोसळला आहे.
Aug 4, 2016, 11:24 PM ISTअखेर खालापूरच्या पंचायत समिती कार्यालयाचं उद्घाटन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 30, 2016, 09:17 PM ISTकोल्हापुरातली पूर रेषेतील बांधकामं खचायला सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2016, 08:57 PM ISTविधान भवनात राणे विरुद्ध मुख्यमंत्री जुगलबंदी
विधान भवनात राणे विरुद्ध मुख्यमंत्री जुगलबंदी
Jul 21, 2016, 06:16 PM ISTशाळा बंदसाठी इमारतीच्या बांधकामाचं कारण
शाळा बंदसाठी इमारतीच्या बांधकामाचं कारण
Jun 22, 2016, 10:03 PM ISTकुलाब्यातल्या इमारतीला भीषण आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 2, 2016, 06:42 PM ISTकुलाब्यात एका इमारतीला भीषण आग
कुलाब्यात एका इमारतीला आग लागली आहे. कुलाबा कॉजवे येथील मेट्रो प्लाझा इमारतीला आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्यात. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या ठिकाणी धुराचे लोटच्या लोट उठतायत. आग विझवण्याचं काम सुरू आहे.
Jun 2, 2016, 05:39 PM ISTपत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत
कानपूरमध्ये अचानक घराचं छत कोसळून अनेक महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे.
May 15, 2016, 09:55 PM ISTVIDEO : आईनचं आपल्या मुलांना चौथ्या मजल्यावरून खाली फेकलं
साऊथ कोरियातल्या एका आईनंच आपल्या मुलांना इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिलं... इमारतीला लागलेल्या आगीपासून आपल्या चिमुरड्यांना वाचण्यासाठी तिनं आपल्या काळजावर दगड ठेवत हे कृत्य केलं.
May 4, 2016, 11:38 PM ISTपत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली इमारत
उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये एका हॉटेलची इमारत कोसळली आहे.
May 4, 2016, 04:40 PM ISTमनसे कार्यकर्त्यांकडून सिंचन भवनात तोडफोड
मनसे कार्यकर्त्यांकडून सिंचन भवनात तोडफोड
May 3, 2016, 08:43 PM ISTमुंबईत इमारत कोसळून 5 ठार
दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा भागातील तीन मजली गुलमोहर बिल्डिंगचा काही भाग कोसळला.
Apr 30, 2016, 07:14 PM IST