मुंबईतल्या गिरगावमध्ये इमारतीचा भाग कोसळला

मुंबईत गिरगावमध्ये बाबासाहेब जयकर मार्गावरील दुसरी कत्तर लेन येथे एका इमारतीचा भाग कोसळला आहे.

Updated: Aug 4, 2016, 11:24 PM IST
मुंबईतल्या गिरगावमध्ये इमारतीचा भाग कोसळला title=

मुंबई : मुंबईत गिरगावमध्ये बाबासाहेब जयकर मार्गावरील दुसरी कत्तर लेन येथे एका इमारतीचा भाग कोसळला आहे. दोन मजल्यांची ही रहिवासी इमारत आहे. घटनास्थळी ५ अग्निशमन दलाच्या गाड्या तसंच २ अॅम्ब्युल्न्स रवाना झाल्यात. या ठिकाणचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे.