बांद्रा येथे चार मजली इमारतीला मोठी आग
बांद्रामधील एस.व्ही रोडवरील पी एन ज्वेलर्सच्या चार मजली इमारतीला मोठी आग लागली आहे. टेरेसवर असलेल्या सकाळी हॉटेलला आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि पाण्याचे टॅंकर रवाना झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
Oct 11, 2014, 10:09 AM ISTलोच्या...! जितेंद्र आव्हाडांना आठवला स्वत:चा 'आदर्श फ्लॅट'
जितेंद्र आव्हाड यांनी 2004 साली आदर्श इमारतीत फ्लॅट घेतला होता... मात्र, 2009 साली विधानसभा निवडणुकीत हा फ्लॅट अचानक गायब झाला... आणि आता, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या या नेत्याला पुन्हा हा फ्लॅट आपल्याच नावावर असल्याचं आठवलंय.
Sep 26, 2014, 05:00 PM ISTमुलुंडमध्ये शाळेनेच बांधली अनधिकृत इमारत
Sep 14, 2014, 09:53 AM ISTइस्लामाबादेत पी-टीव्ही कार्यालयात आंदोलनकर्ते घुसले
सरकार विरोधात प्रदर्शन करणारे आंदोलक आता पाकिस्तानचं सरकारी चॅनेल, पी टीव्ही कार्यालयात घुसले आहेत. आंदोलकांनी पी-टीव्हीचं प्रसारण बंद केलं आहे. इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.
Sep 1, 2014, 01:35 PM ISTकाचेच्या बिल्डिंग धोकादायक... कशी घ्याल काळजी
Jul 18, 2014, 10:10 PM IST'लोटस पार्क'च्या आगीत अडकलेल्या जवानांची सुटका
अंधेरीत लोटस पार्कमध्ये लागलेल्या आगीवर अखेर सात तासांनी नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. आगीमध्ये एका जवानाचा मृत्यू झालाय तर १० जण जखमी झालेत. जखमींना कुपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
Jul 18, 2014, 08:06 PM IST'लोटस पार्क'च्या आगीत अडकलेल्या जवानांची सुटका
Jul 18, 2014, 07:59 PM ISTसीएसटी स्थानकावरील इमारतीला भीषण आग
मुंबईतील सीएसटी स्टेशनावरील मध्य रेल्वेच्या इमारतीच्या चौथ्या आणि मजल्यावर भीषण आग लागली असून अग्निशामक दलाच्या सहा गाड्या घटना स्थळी पोहचल्या आहे.
Jun 27, 2014, 06:10 PM ISTसुरतमध्ये कमर्शियल बिल्डिंगला भीषण आग
सुरतमध्ये एका कमर्शियल बिल्डिंगला भीषण आग लागलीय. या आगीमुळे ऑर्किंड बिल्डिंगचं फार मोठं नुकसान झालं आहे
May 29, 2014, 04:55 PM ISTइमारतीतून पडणाऱ्या चिमुकल्याला अलगद झेलले
चीनमध्ये इमारतीवरून पडणाऱ्या एका चिमुकल्याला सतर्क नागरिकांनी हवेतच पकडले. त्यामुळे चिमुकल्याचे प्राण वाचले. चिमुकला अचानक खाली पडत असल्याची ही दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
May 23, 2014, 01:42 PM ISTपैठणच्या संतपीठात दारुच्या बाटल्या...
संतांच्या विचारांच्या प्रसारासाठी पैठण नगरीत संतपीठ उभारण्यात आलंय..1975 साली घोषणा झालेल्या संतपीठाच्या इमारतीच्या उद्घाटनासाठी फेब्रुवारी 2014 साल उजाडले.
Feb 18, 2014, 09:18 PM ISTखेडमध्ये इमारत कोसळून, तीन मजूर ठार
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये महाडनाका इथं बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळून तीन मजूर ठार झाले आहेत.
Feb 17, 2014, 08:50 PM ISTइमारतीच्या सुरक्षा रक्षकानं केला तरुणीवर बलात्कार
दारूच्या नशेनं एका तरुणीचा घात केला. तिच्या नशेचा फायदा घेत सुरक्षारक्षकानंच तिच्यावर बलात्कार केल्याची घटना पवई इथं घडलीय. ही तरुणी इतक्या नशेत होती की तिला इमारतीत परतल्यानंतर पुढं काय घडलं यातलं काहीच आठवत नाही. ज्यानं अत्याचार केला तो सुरक्षारक्षकच होता हेही ती ठामपणे सांगू शकत नाही, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
Jan 26, 2014, 03:36 PM ISTमुंबईत २६ मजली इमारतीला आग, सहा जणांचा होरपळून मृत्यू
मुंबईत केम्प्स कॉर्नर येथील माउंट प्लांट या २६ मजली इमारतीला आग लागली. या आगीत सहा रहिवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली, असे वृत्त पीटीआयने दिले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे बोलले जात आहे.
Dec 14, 2013, 06:47 AM ISTमाऊंट प्लांट निवासी इमारतीला आग, ६ जवान जखमी
दक्षिण मुंबईतल्या एका निवासी इमारतीला रात्री साडेसाच्या सुमारास आग लागलीये. बाराव्या मजल्यावरी बन्सल यांच्या घरात इंटेरिअरचं काम सुरु होतं. तिथं अचानक आग लागली.
Dec 14, 2013, 12:00 AM IST