builder dsk

डीएसकेंना पोलीस कोठडीत पडल्याने डोक्याला इजा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 18, 2018, 07:22 PM IST

पुणे | डीएसकेंना अटक झाल्यानंतर नेमकं काय घडलं?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 18, 2018, 04:15 PM IST

डीएसके यांना पुणे कोर्टात हजर करणार

डीएसके यांना ५ वाजता केले जाणार पुणे कोर्टात हजर केले जाणार आहे. पुणे न्यायालयातील न्यायाधीश उत्पात यांच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे. दिल्ली येथून पहाटे ३ वाजता डिएसके यांना अटक करण्यात आली आहे.

Feb 17, 2018, 01:19 PM IST

बिल्डर डीएसके यांना दिल्लीतून पोलिसांनी घेतले ताब्यात

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक डीएसके यांना अखेर पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना आज पुणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.  

Feb 17, 2018, 07:22 AM IST