budh margi 2023

Budh Margi : बुध ग्रह सिंह राशीत झाला मार्गस्थ; पुढील 15 दिवस 'या' राशींच्या व्यक्ती छापणार नोटा

Budh Margi Effect 2023: 16 सप्टेंबर रोजी बुध सिंह राशीत मार्गस्थ झालाय. दरम्यान बुध ग्रहाच्या या सरळ चालीचा प्रभाव सर्व 12 राशीच्या लोकांच्या जीवनावर दिसून येणार आहे. मात्र यावेळी काही राशींसाठी हा काळ खूप शुभ राहणार आहे.

Sep 17, 2023, 08:20 AM IST

Budh Vakri: पुढचे 8 दिवस बुधाची वक्री चाल 'या' राशींना देणार भरपूर पैसा; नोकरी-व्यापारात मिळणार यश

Budh Vakri : 15 सप्टेंबरपर्यंत बुध ग्रह वक्री राहणार आहे. दरम्यान बुध ग्रहाच्या या वक्री चालीचा काही राशीच्या लोकांना फायदा होईल. यावेळी 3 राशी आहेत ज्यांना बुध वक्रीचे शुभ परिणाम मिळणार आहेत. 

Sep 8, 2023, 05:40 AM IST

सिंह राशीत बुध करणार आहे प्रवेश, या राशी होणार श्रीमंत; खोऱ्याने येईल पैसा

16 सप्टेंबरला बुध सिंह राशीत प्रवेश करणार आहे. दुपारी 1 वाजून 21 मिनिटांनी बुध सिंह राशीत प्रवेश करेल. 

 

 

Sep 7, 2023, 06:37 PM IST

Shani Margi 2023 : 'या' दिवशी शनि मार्गी होणार?, या राशींच्या लोकांना मोठा फायदा

Shani Margi Date :  शनिदेवाच्या शुभ प्रभावामुळे माणसाच्या जीवनात मोठे आणि चांगले बदल दिसून येतात. त्यामुळे शनि मार्गी होणार असल्याने अनेकांच्या जीवनात आनंद येणार आहे. शनीला न्याय देणारा आणि कर्म देणारा देखील म्हटले जाते.  

Jun 29, 2023, 12:40 PM IST

Budh Margi 2023: बुध मेष राशीत मार्गी; 'या' राशीच्या लोकांची होणार भरभराट

ज्योतिष शास्त्रानुसार, बुध आज 15 मे रोजी मेष राशीत प्रवेश कऱण्यासाठी मार्गी झाला आहे. 15 मे ते 7 जूनपर्यंत बुध मेष राशीत राहील

May 15, 2023, 09:50 PM IST

Budh Margi 2023 : नवीन वर्षात 'या' 3 राशींची होईल चांगलीच प्रगती, बुध मार्गीमुळे होणार मोठा फायदा

Budh Margi 2023 : 'या' 3 राशींची होईल चांगलीच प्रगती, बुध मार्गीमुळे होणार मोठा फायदा, जाणून घ्या तुमची राशी यात आहे का...

 

Dec 31, 2022, 05:14 PM IST