16 सप्टेंबरला बुध सिंह राशीत प्रवेश करणार आहे. दुपारी 1 वाजून 21 मिनिटांनी बुध सिंह राशीत प्रवेश करेल.
बुध हा मिथून आणि कन्या राशीचा स्वामी मानला जातो. बुधला बुद्धी आणि ज्ञानाचा घटक मानलं जातं.
बुधाचं राशी परिवर्तन फार महत्वपूर्ण आणि लाभकारी मानलं जातं.
बुधाच्या राशी परिवर्तनामुळे कोणत्या राशींना फायदा होईल हे जाणून घ्या.
मिथून राशीच्या लोकांना आनंदाची बातमी मिळेल. करिअरमध्ये चांगल्या संधी प्राप्त होतील. विदेशात जाण्याचा योग तयार होत आहे. पैसे कमावण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती चांगली होईल.
कर्क राशीच्या लोकांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ कर्मचाऱ्यांची साथ मिळेल. व्यापारात प्रगती होईल.
नोकरीमुळे स्थलांतर होण्याची शक्यता आहे, पण याचा फायदाच होईल. करिअरमध्ये प्रगतीची संधी आहे. विद्यार्थ्यांसाठी शुभ वेळ आहे.
आयुष्यात सुख समृद्धी येईल. मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. वैवाहिक जीवनात आनंद येईल.
आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसतील. बढतीचा योग आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली नोकरी मिळू शकते.