budget 2023 24

Budget 2023 : यंदाचं बजेट कळलं; पण 1992 मध्ये कशी कररचना होती तुम्हाला माहितीये का ?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala sitharaman ) यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आणि एक ना अनेक चर्चांना उधाण आलं. यामध्ये प्रत्येक क्षेत्राला किती आर्थिक तरतूद केली इथपासून कोणत्या वर्गासाठी किती टक्के (income tax) करसवलत मिळाली इथपर्यंतची माहिती वारंवार वाचली गेली. सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये दणदणीत करसवलतीची घोषणा केली. ज्याअंतर्गत 7 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावरील रिबेटचं प्रमाण वाढवण्यात आलं. थोडक्यात इतकी कमाई असणाऱ्यांना कर भरण्याची आवश्यकता नाही. 

Feb 1, 2023, 03:36 PM IST

Budget 2023: अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी तरतूद का नाही? Devendra Fadanvis यांचा खुलासा, म्हणाले...

Union Budget 2023 : काही विरोधक सकाळपासून लिहून आले असतील की महाराष्ट्राला काही मिळालं नाही. त्यांना एवढंच सांगू इच्छितो की... असं म्हणत त्यांनी (Devendra Fadanvis) विरोधकांना उत्तर दिलंय.

Feb 1, 2023, 02:13 PM IST

Budget 2023 : अर्थसंकल्पातून तुम्हाला काय मिळालं? वाचा एका क्लिकमध्ये

Budget 2023 : अर्थसंकल्पाच्या सुरुवातीपासूनच अनेकांचंच लक्ष निर्मला सीतारमण यांच्याकडे होतं. आपल्यासाठी अर्थसंकल्पात नेमकं काय वाढून ठेवलंय हाच प्रश्न अनेकांना पडला आणि त्याची उत्तरही ओघाओघात समोर आली. 

 

Feb 1, 2023, 01:25 PM IST

Union Budget 2023 Highlights: दणदणीत करसवलत आणि बरंच काही; पाहा अर्थमंत्र्यांच्या 10 मोठ्या घोषणा

Budget 2023 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली सर्वांच्याच नजरा लागल्या त्या म्हणजे करसवलत आणि इतर काही महत्त्वाच्या योजनांवर. पाहा सरकारनं याच योजनांबाबत नेमकी काय घोषणा केली? 

Feb 1, 2023, 12:33 PM IST

Budget 2023: मत्स्यव्यवसायाला नवी झळाळी मिळणार; लघु उद्योजकांसाठी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

Budget 2023 Live Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पाचव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी संपूर्ण देशाकडूनच प्रचंड अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर असेल.   

Feb 1, 2023, 11:57 AM IST

Budget 2023: अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण कोणता शब्द वारंवार उच्चारतात? एकदा हे निरीक्षण पाहाच

Budget 2023 Live Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पाचव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी संपूर्ण देशाकडूनच प्रचंड अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर असेल. त्यातल्या किमान अपेक्षा तरी पूर्ण होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 

 

Feb 1, 2023, 08:56 AM IST

Budget 2023 : यापुढे कसा असेल Income Tax Slab, काय स्वस्त- काय महाग? अर्थसंकल्पाच्या लाईव्ह अपडेट्स कुठे पाहाल ?

Budget 2023 Live Updates: देशाचा अर्थसंकल्प सादर होत असतानाच तुमच्या आयुष्यावर याचे थेट परिणाम कसे आणि कितपत होणार हे पाहायचं असल्यास इथंच मिळतील तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं. 

 

Feb 1, 2023, 06:49 AM IST

Budget 2023: अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांना काय मिळणार? वाचा सविस्तर बातमी

Budget 2023 : दरवर्षी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचा सर्वाधिक परिणाम हा कृषी क्षेत्रावर दिसून येतो. देशाच्या अर्थमंत्री निर्माला सितारामन 1  फेब्रुवारीला देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Jan 24, 2023, 04:15 PM IST

Union Budget 2023 : ज्येष्ठ नागरिकांना मिळणार टॅक्स, GST वर मोठा दिलासा, कसे ते जाणून घ्या?

Union Budget News : देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होईल. या अर्थसंकल्पात कोणाला दिलासा मिळणार याची मोठी उत्सुकता आहे. 

 

Jan 13, 2023, 10:14 AM IST

Union Budget 2023 : बजेटच्या भाषणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 'या' शब्दांचा अर्थ तुम्हाला माहितीये का?

Budget 2023 :  2023 – 2024 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभेमध्ये 1 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन हा अर्थसंकल्प सादर करणार आहे. 

Jan 11, 2023, 07:13 PM IST

Union Budget 2023: हलवा सेरेमनी नक्की आहे तरी काय? 2022 मध्ये झाली स्कीप

Union Budget 2023: दरवर्षी बजेटची घोषणा केंद्र सरकारकडून (Central Government) केली जाते. तेव्हा आपल्या सगळ्यांना कायमच उत्सुकता असते की या नव्या आर्थिक वर्षात कोणकोणते बदल अपेक्षित आहेत आणि त्याचबरोबर आपल्यालाही त्या बजेटमधून काय काय अपेक्षित आहे. 

Jan 10, 2023, 07:43 PM IST

Union Budget 2023: नोकरदारवर्गांसाठी मोठी बातमी; नव्या वर्षी मिळू शकते टॅक्सवर सूट? तज्ज्ञ काय म्हणतात?

Union Budget 2023: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती युनियन बजेटची (Budget). त्यामुळे नव्या वर्षात काय काय बदल होणार आणि कोणत्या नव्या गोष्टींचा फायदा आपल्याला होईल असा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडला असेल. त्यामुळे यावेळी जाणून घेऊया की येत्या बजेट 2023 मधून लोकांच्या काय अपेक्षा आहेत. 

Jan 10, 2023, 12:31 PM IST