brother

व्हिडिओ : तुम्हालाही भाऊ-बहिण असतील तर...

लवकरच रक्षाबंधन जवळ येतंय... तुम्हालाही भाऊ किंवा बहिण असेल तर तुम्हीही या व्हिडिओशी स्वत:ला सहजच कनेक्ट करू शकाल.... 

Aug 5, 2016, 08:59 AM IST

सख्ख्या नाही तर चुलत भावानं दाबला कंदीलचा गळा

पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोचची तिच्या भावानं गळा दाबून हत्या केली होती.

Jul 31, 2016, 03:37 PM IST

या व्हिडिओमुळे झाली कंदील बलोचची हत्या?

पाकिस्तानची मॉडेल कंदील बलोच हीची तिच्या भावानंच हत्या केली आहे.

Jul 17, 2016, 10:01 PM IST

'म्हणून कंदील बलोचची हत्या केली'

पाकिस्तानची वादग्रस्त मॉडेल कंदील बलोचची हत्या करण्यात आली. या प्रकरणी कंदीलचा भाऊ वसीमला पोलिसांनी अटक केली आहे.

Jul 17, 2016, 03:56 PM IST

मुंबई-गोवा हायवेवर झालेल्या अपघातात वृद्ध भाऊ-बहिण ठार

मुंबई-गोवा हायवेवर झालेल्या अपघातात वृद्ध भाऊ-बहिण ठार

Jul 13, 2016, 02:54 PM IST

धक्कादायक ! भावाच्या चितेवर बहिणीने घेतली उडी

सतीरामपूर गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका बहिणीने भावाच्या चितेवर उडी घेतली आणि तेथे उपस्थित सगळेच जण स्तब्ध झाले. 

Jul 4, 2016, 09:23 PM IST

सख्ख्या भावा-बहिणीनं केला लहान भावाचा खून

वडिलोपार्जित घराच्या वादामधून सख्ख्या भावा-बहिणीनं आपल्या लहान भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे.

Jun 30, 2016, 08:34 PM IST

कोल्हापूरमध्ये सख्ख्या भावानंच केली हत्या

कोल्हापूरमध्ये सख्ख्या भावानंच केली हत्या

May 30, 2016, 09:00 PM IST

प्रवीण तोगडियांच्या भावाची हत्या

विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय महासचिव प्रवीण तोगडियांचा भाऊ भरत तोगडियांच्यासह तिघांचा खून करण्यात आला आहे

May 15, 2016, 04:52 PM IST

भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना

जगभरात भाऊ आणि बहिणीचं नातं हे विश्वासाचं मानलं जातं. पंजाबमधील एका गावात मात्र या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

May 11, 2016, 04:36 PM IST

रोहितच्या आई, भावाने स्वीकारला बौद्ध धर्म

रोहित वेमुलाची आई आणि भाऊ यांनी आज हिंदू धर्माला सोडून, बौद्ध धर्म स्वीकारला. हैदराबाद विद्यापीठात आत्महत्या केलेला रिसर्च स्कॉलर रोहित वेमुलाची आई आणि भाऊ यांनी आज, दादरच्या आंबेडकर भवनात बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यावेळी रिपब्लिकन नेते डॉ. प्रकाश आंबेडकर उपस्थित होते.

Apr 14, 2016, 04:42 PM IST

केजरीवालांचा वेमुलाच्या भावाला नोकरीचा प्रस्ताव

दिल्ली सरकारने रोहित वेमुला याच्या भावापुढे नोकरीचा प्रस्ताव ठेवला आहे. केजरीवाल यांनी रोहितच्या आईची दिल्लीत २४ फेब्रुवारी रोजी भेट घेतली होती. यावेळी रोहितच्या भावाला नोकरी देणार असल्याचे आश्वासन केजरीवाल यांनी दिले होते. रोहितचा भाऊ राजा याने पदवीचे शिक्षण घेतले आहे.

Apr 12, 2016, 11:41 PM IST

पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार, भावाचं गुप्तांग कापलं

पालघर जिल्ह्यातल्या बोईसर मध्ये अत्यंत घृणास्पद प्रकार घडलाय. इथं पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आलाय. 

Mar 30, 2016, 10:05 PM IST

पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार, भावाचं गुप्तांग कापलं

पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार, भावाचं गुप्तांग कापलं 

Mar 30, 2016, 08:21 PM IST