व्हिडिओ : तुम्हालाही भाऊ-बहिण असतील तर...

लवकरच रक्षाबंधन जवळ येतंय... तुम्हालाही भाऊ किंवा बहिण असेल तर तुम्हीही या व्हिडिओशी स्वत:ला सहजच कनेक्ट करू शकाल.... 

Updated: Aug 5, 2016, 08:59 AM IST
व्हिडिओ : तुम्हालाही भाऊ-बहिण असतील तर...  title=

मुंबई : लवकरच रक्षाबंधन जवळ येतंय... तुम्हालाही भाऊ किंवा बहिण असेल तर तुम्हीही या व्हिडिओशी स्वत:ला सहजच कनेक्ट करू शकाल.... 

इंटरनेटवर 'कप साँग'मुळे प्रकाशझोतात आलेली मिथिला पारकर ही या व्हिडिओत दिसतेय.