brother

पोलिसांनी अटक केलेल्या इक्बाल कासकरची पार्श्वभूमी

अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई साखळी बॉम्ब स्फोटांचा आरोपी दाऊद इब्राहिम याचा सर्वात लहान भाऊ इक्बाल कासकरला खंडणीप्रकरणात अटक झालीय. 

Sep 19, 2017, 04:03 PM IST

डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ, कुटुंबीय बचावले

भेंडीबाजारातील पाकमोडिया स्ट्रीटवरील इमारत दुर्घटनेत कुख्यात माफिया डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ आणि कुटुंबीय बचावले आहेत.

Aug 31, 2017, 01:20 PM IST

ट्रान्सफिमेल मॉडेल जोया खानच्या रक्षाबंधनाची देशभर चर्चा

लिंग बदलून भावाला बांधली राखी; अनोखे रक्षाबंधन

Aug 7, 2017, 08:37 PM IST

103 वर्षीय महिलेच्या चेहऱ्यावर मोदींमुळे फुलले हसू

103 वर्षीय महिलेने बांधली मोदींना राखी; 50 वर्षापूर्वी गमावला होता भाऊ

Aug 7, 2017, 07:15 PM IST

बहिणीच्या शोधासाठी अमेरिकन भावाची भिवंडीत वणवण!

वीस वर्षांपूर्वी अवघा पाच वर्षांचा असताना अनाथ आश्रमातून एका अमेरिकन कुटुंबीयांनी दत्तक घेतलेल्या क्रिस्टोपर प्रवीण हुथ या २७ वर्षीय युवकाने आपल्या कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी आज भिवंडी गाठली. 

Aug 4, 2017, 07:06 PM IST

नवाज शरीफ यांचे भाऊ शाहबाज झाले पाकिस्तानचे नवे पंतप्रधान

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पंतप्रधानपदावरुन काढून टाकण्यात आलंय.

Jul 29, 2017, 08:26 AM IST

अभिनेता रवी तेजाच्या भावाचा कार अपघातात मृत्यू

शम्साबाद जवळ एका कार दुर्घटनेत तेलगू अभिनेता रवी तेजा याचा भाऊ भरत राजू यांचा मृत्यू झाला आहे. शम्साबाद येथून गचिबोवलीकडे जात असतांना त्यांच्या गाडीला अपघात झाला. भरत यांचा जागेवरच मृत्यू झाला. ते स्वत: कार चालवत होते. ते कारमध्ये एकटेच होते. त्यांनी सिनेमामध्ये देखील काम केलं आहे.

Jun 26, 2017, 05:50 PM IST

शूटर भाभीने बंदूक चालवून दीराला वाचवले

 प्रवासासाठी कॅब बुक करण्यात आली. मात्र, कॅबमध्ये बसलेल्या दोघांनी एकाचे अपहरण केले. वहिनी आयशा फलकने मोठी चलाखी दाखवून आपल्या दीराला हिम्मत दाखवून त्यांच्या ताब्यातून सोडवले आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

May 28, 2017, 08:35 PM IST

राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार विजेत्या निलेशचं भावासह अपहरण!

पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार मिळवणाऱ्या नीलेश भिल या चिमुरड्याचं त्याच्या भावासहीत अपहरण करण्यात आलंय.  

May 20, 2017, 12:02 AM IST

बुरहान वानीच्या भावाच्या मृत्यूची कुटुंबियांना मिळणार नुकसान भरपाई

जम्मू - काश्मीर सरकारनं खोऱ्यात दहशतवादी घटनांमध्ये मारल्या गेलेल्या १७ जणांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यासाठी मंजुरी दिलीय. या लोकांमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानी याच्या भावाचाही समावेश आहे. औपचारिक आदेश जारी करण्याअगोदर याविरुद्ध आक्षेप नोंद करण्यासाठी आठवड्याभराची मुदत देण्यात आलीय. 

Dec 14, 2016, 12:39 PM IST

महिलेचे डोळे फोडून तीचे पाय कापले

 मुलीच्या अपहरणामध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून दोन भावांनी आपल्याच बहिणीचे डोळे फोडून तिचे पाय कापल्याची धक्कादायक घटना पाकिस्तानातील पंजाब प्रांतात घडली आहे. 

Nov 3, 2016, 11:30 PM IST

नवाज शरीफ यांना घरातून होऊ लागला विरोध

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना घरातूनच आता आव्हान मिळत आहे. नवाज यांची मुलगी मरियम नवाज हिला पीएमएल (एन)  या पक्षाची पक्षप्रमुख बनवण्याचा शरीफ यांचा विचार आहे. पण भाऊ शहबाज शरीफ यांनी याला विरोध केला आहे.

Oct 12, 2016, 05:36 PM IST